• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi: अरेरे वैभवला झालं तरी काय? बॅक टू बॅक फ्लॉप शो, एक चौकार मारला अन्…

September 9, 2026 by admin Leave a Comment


दुलीप ट्रॉफी २०२६ चा अंतिम सामना पूर्व विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या डावात, वैभवने एक षटकार आणि पाच चौकारांसह ३७ चेंडूंमध्ये ४४ धावांची छोटी खेळी केली.

वैभवने पुन्हा एकदा टी-२० क्रिकेट समजून षटकार मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. त्याला दुलीप ट्रॉफीमध्ये आणखी एक संधी मिळाली जिथे तो कोणतीही घाई न करता संयमाने फलंदाजी करू शकला असता पण त्याने आणखी एक संधी वाया घालवली. तो दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाकडून खेळत आहे.

वैभवने पुन्हा एकदा टी-२० क्रिकेट समजून षटकार मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. त्याला दुलीप ट्रॉफीमध्ये आणखी एक संधी मिळाली, जिथे तो कोणतीही घाई न करता संयमाने फलंदाजी करू शकला असता, पण त्याने आणखी एक संधी वाया घालवली. तो दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाकडून खेळत आहे.

वैभवने १६ चेंडूंत ८ धावा केल्या.  तो पुन्हा एकदा लवकर बाद झाला. वैभवने मोठी खेळी खेळली नाही. सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे असताना त्याने पुन्हा एकदा निराश केले.

वैभवने १६ चेंडूंत ८ धावा केल्या. तो पुन्हा एकदा लवकर बाद झाला. वैभवने मोठी खेळी खेळली नाही. सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे असताना त्याने पुन्हा एकदा निराश केले.

वैभवने जरी फलदंजीत निराश केले असले तरीही त्याने डीआरएसबाबत घेतलेल्या निर्णयामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वैभवने जरी फलदंजीत निराश केले असले तरीही त्याने डीआरएसबाबत घेतलेल्या निर्णयामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वैभववर नजरा असताना कर्णधार इशान किशनने कॅप्टनी खेळी खेळली. त्याने पहिल्या डावात दुहेरी शतक ठोकले.

वैभववर नजरा असताना कर्णधार इशान किशनने कॅप्टनी खेळी खेळली. त्याने पहिल्या डावात दुहेरी शतक ठोकले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Hanuman Ansh: मुख्य अभिनेता आजारी पडल्याने अचानक मिळाली मोठी संधी; ‘हनुमान अंश’मधल्या शोभिनवचा संघर्ष
  • Jemimah Rodrigues Injury : एशियन गेम्सआधी टीम इंडियात मोठा उलटफेर, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, बदली खेळाडूला लॉटरी
  • जेवल्यानंतर लगेच झोपता ? थांबा ! फक्त 10 मिनिटांचा वॉक ठरेल गेमचेंजर, मिळतील मोठे फायदे
  • MPSC चा सर्वात मोठा निर्णय! ही महत्त्वाची परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा!
  • Vastu Shastra : झोपेतून उठताच या गोष्टी दिसल्या, तर समजून जा लवकरच नशीब बदलणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in