• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Trisha Krishnan : हो, आमच्यात दुरावा आलेला पण..नयनतारा सोबतच्या भांडणाच्या मुद्यावर तृषा कृष्णन स्पष्टच बोलली

June 27, 2026 by admin Leave a Comment


कुरुवी चित्रपटांवरुन या सर्व गोष्टींची सुरुवात झाली होती. या सर्व चर्चांवर, अफवांवर दोघींनी अनेकदा, वेळोवेळी त्यांची मैत्री आधीपेक्षा अधिक जास्त घट्ट असल्याचं सांगितलं. आमच्यात अशा प्रकारचं भांडण कधीच झालं नाही असं तृषा कृष्णनने सांगितलं.

आमच्यातील भांडणाचे हे जे काही असे सो कॉल्ड मुद्दे होते ते मीडियाने बनवलेले. मी आणि नयनतारा अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहोत. काही व्यक्तीगत कारणांमुळे दुरावा आला होता. पण आम्ही कधी भांडलो नाही असं तृषा कृष्णनने स्पष्टपणे सांगितलं.

आमच्यातील भांडणाचे हे जे काही असे सो कॉल्ड मुद्दे होते, ते मीडियाने बनवलेले. मी आणि नयनतारा अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहोत. काही व्यक्तीगत कारणांमुळे दुरावा आला होता. पण आम्ही कधी भांडलो नाही असं तृषा कृष्णनने स्पष्टपणे सांगितलं.

नयनतारा सुद्धा या चर्चांवर बातम्यांवर बोलली होती. तृषा आणि माझ्यामध्ये वाद आहेत स्पर्धा आहे अन्य समस्या अशा गोष्टी मी सुद्धा वाचल्या. पण यात काहीच तथ्य नाही असं नयनताराने सुद्धा स्पष्ट केलं होतं.

नयनतारा सुद्धा या चर्चांवर, बातम्यांवर बोलली होती. तृषा आणि माझ्यामध्ये वाद आहेत, स्पर्धा आहे, अन्य समस्या अशा गोष्टी मी सुद्धा वाचल्या. पण यात काहीच तथ्य नाही असं नयनताराने सुद्धा स्पष्ट केलं होतं.

या वर्षाच्या सुरुवातीला नयनतारा आणि तृषा कृष्णन दोघांनी पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की त्या चांगल्या मैत्रिणी आहेत. जो काही दुरावा आलेला तो भूतकाळ होता. दोघींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केली होती.

या वर्षाच्या सुरुवातीला नयनतारा आणि तृषा कृष्णन दोघांनी पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की, त्या चांगल्या मैत्रिणी आहेत. जो काही दुरावा आलेला तो भूतकाळ होता. दोघींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केली होती.

दुबईत त्या ट्रीपला गेल्या होत्या. यॉटवरचे त्यांचे फोटो होते. यॉटवर दोघी शेजारी-शेजारी बसलेल्या. मागे सूर्यास्त होत होता. दोघींनी सारख्याच रंगाचे कपडे परिधान केलेले. त्यांच्या चेहऱ्यावर एक चमक होती.

दुबईत त्या ट्रीपला गेल्या होत्या. यॉटवरचे त्यांचे फोटो होते. यॉटवर दोघी शेजारी-शेजारी बसलेल्या. मागे सूर्यास्त होत होता. दोघींनी सारख्याच रंगाचे कपडे परिधान केलेले. त्यांच्या चेहऱ्यावर एक चमक होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुलढाणा : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप..
  • तुकाराम मुंढेंचा दणका! 37 हॉटेल्सवर धाडी, 4 आस्थापनांचे परवाने निलंबित, संपूर्ण राज्यात खळबळ
  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in