• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Todays Gold Rate: सोन्याचा भाव कोसळला! थेट 6000 रुपयांची घसरण 3 दिवसात, आज 10 ग्रॅमसाठी…

August 31, 2026 by admin Leave a Comment


भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व आहे. पण सतत वाढत असलेल्या भावांमुळे ते खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी कठीण झाले आहे. मात्र, गेल्या तीन चार दिवसांपासून सोन्याच्या दरात जवळपास 6000 रुपयांची घसरण झाली आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे.

जळगावच्या सराफ बाजारात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण होत असल्याचे दिसत आहे. अनुक्रमे तीन हजार आणि दोन हजार तिनशे रुपयांची घसरण झाली आहे. आज देखील सोन्याचे भाव घसरल्यामुळे एकूणच जवळपास 6000 रुपयांची घसरण झाली आहे.

31 ऑगस्ट रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजारांची आणि चांदीच्या दरात दोन हजारांची घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांलाठी ही दिलासादायक बातमी आहे.

आता 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 650 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 46 हजार 170 रुपये झाले आहेत.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टेन्शन… टेन्शन… टेन्शन… भारतालाही नेपाळ सारखा जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये?
  • मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
  • आता आणखी एक समाज रस्त्यावर उतरणार? मंत्री संजय राठोड यांचा इशारा; काय आहे मागणी?
  • DAAYRA Trailer : ही तर फक्त सुरुवात.. ‘दायरा’चा धडाकेबाज ट्रेलर ; करीना कपूर-पृथ्वीराज सुकुमारन आमने सामने
  • सतत येतेय चक्कर? या 5 लक्षणांकडे नका करु दुर्लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in