• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सतत येतेय चक्कर? या 5 लक्षणांकडे नका करु दुर्लक्ष

August 31, 2026 by admin Leave a Comment


अचानक तीव्र चक्कर येणे, चालताना तोल जाणे, किंवा शरीराच्या कोणत्याही भागात अशक्तपणा जाणवणं ही स्ट्रोकची लक्षणं असू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

पाणी जास्त पिण्याचा सल्ला कायम दिला जातो. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे रक्ताचं प्रमाण कमी होऊ शकतं. यामुळे चक्कर येणं अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. विशेषतः उष्ण हवामानात जास्त घाम आल्यामुळे किंवा पुरेसे पाणी न प्यायल्यामुळे असे होऊ शकतं.

पाणी जास्त पिण्याचा सल्ला कायम दिला जातो. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे रक्ताचं प्रमाण कमी होऊ शकतं. यामुळे चक्कर येणं, अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. विशेषतः उष्ण हवामानात, जास्त घाम आल्यामुळे किंवा पुरेसे पाणी न प्यायल्यामुळे असे होऊ शकतं.

ग्रीवा स्पॉन्डिलोसिस ही मानेच्या हाडांची वयानुसार होणाऱ्या झिजेमुळे उद्भवणारी एक स्थिती आहे. याला सामान्यतः मानेचा संधिवात म्हणूनही ओळखलं जातं. या मानेच्या आजारामुळे काही लोकांना चक्कर येण्याचा अनुभव येऊ शकतो.

ग्रीवा स्पॉन्डिलोसिस ही मानेच्या हाडांची वयानुसार होणाऱ्या झिजेमुळे उद्भवणारी एक स्थिती आहे. याला सामान्यतः मानेचा संधिवात म्हणूनही ओळखलं जातं. या मानेच्या आजारामुळे काही लोकांना चक्कर येण्याचा अनुभव येऊ शकतो.

कमी रक्तदाबामुळे मेंदूला पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन मिळण्यास समस्या निर्माण होऊ शकतात. चक्कर येणे विशेषतः अचानक उभं राहिल्यावर अंधुक दिसणं किंवा अशक्तपणा जाणवणे ही लक्षणे कमी रक्तदाबाशी संबंधित असू शकतात.

कमी रक्तदाबामुळे मेंदूला पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन मिळण्यास समस्या निर्माण होऊ शकतात. चक्कर येणे, विशेषतः अचानक उभं राहिल्यावर, अंधुक दिसणं किंवा अशक्तपणा जाणवणे ही लक्षणे कमी रक्तदाबाशी संबंधित असू शकतात.

मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लाकचा साठा झाल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. यामुळे चक्कर येण्यासोबतच अशक्तपणा किंवा इतर मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणं दिसू शकतात.

मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लाकचा साठा झाल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. यामुळे चक्कर येण्यासोबतच अशक्तपणा किंवा इतर मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणं दिसू शकतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amit Thackeray | ‘माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल’ अमित ठाकरेंचं विधान चर्चेत
  • एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?
  • हृता दुर्गुळेचा नवीन लुक चर्चेत, दोन वेण्या अन् मोठे कान, लवकरच या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
  • ज्या लोकांना लक्ष वेधून घेण्याची गरज…, फोटो पोस्ट करत असं काय बोलून गेली काजोल?
  • टेन्शन… टेन्शन… टेन्शन… भारतालाही नेपाळ सारखा जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in