• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Today Horoscope : आता कठीण काळ संपला, या नशिबवान राशींचे आयुष्यच बदलून जाणार!

June 17, 2026 by admin Leave a Comment

काही राशी गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या संकटांचा समाना करत आहेत. परंतु आता याच राशींचे नशीब पालटले आहे. आता या राशींचे चांगले दिवस आले आहेत.

मकर राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. 18 जून हा दिवस मकर राशींसाठी खूप महत्त्वाचा असेल. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला ती सहज मिळून जाईल. हक्काचे घर खरेदी करण्याचा योग चालून येईल. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवता येईल.

वृषभ राशीच्या लोकांसाठी 18 जूनचा दिवस उत्साहवर्धक असेल. तसेच या दिवशी एखादी चांगली खुशखबरी मिळणार आहे. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आजच्या दिवसाचा मुहूर्त चांगला आहे. समोरच्याचे मत जाणून घ्या. रागावर नियंत्रण ठेवा.

मिथून राशीच्या लोकांसाठी आज मोठा धनलाभ होणार आहे. अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतील. नवे वाहन खरेदी करण्याचा योग चालून येईल. रस्त्याने वाहन चालवत असाल तर नियमांचे पलान करा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास सर्व कामे मार्गी लागतील.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in