• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘The Odyssey’ box office collection Day 4: फक्त 4 दिवसांत रग्गड कमाई, भल्या भल्या सिनेमांनाही चारली धूळ

July 21, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता मॅट डेमन स्टारर 'द ओडिसी' सिनेमाला भारतातील प्रेक्षकांनी देखील डोक्यावर घेतलं. पण रविवारपासून सिनेमाच्या कमाईच्या वेगा 60 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमाने 4 दिवसांपामध्ये 80 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'द ओडिसी' सिनेमा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. पण इंग्रजी भाषेतून सिनेमाची अधिक कमाई झाली आहे... तर जाणून घ्या चार दिवस दमदार कमाई केल्यानंतर सिनेमाने सोमवारी बॉक्स ऑफिसवर किती कोटींपर्यंत मजल मारली आहे...

'द ओडिसी' सिनेमा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. पण इंग्रजी भाषेतून सिनेमाची अधिक कमाई झाली आहे… तर जाणून घ्या चार दिवस दमदार कमाई केल्यानंतर सिनेमाने सोमवारी बॉक्स ऑफिसवर किती कोटींपर्यंत मजल मारली आहे…

  'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसरा या सिनेमाने पहिल्या शुक्रवारी 17.40 कोटी रुपयांची कमाई करत सुरुवात केली; त्यानंतर शनिवारी 22 कोटी आणि रविवारी 21.90 कोटी रुपयांची कमाई झाली. मात्र पहिल्याच सोमवारी 'द ओडिसी'च्या कमाईत मोठी घट झाली. पण सिनेमाने चार दिवसांत 80 कोटींचा टप्पा ओलांडला.

'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसरा, या सिनेमाने पहिल्या शुक्रवारी 17.40 कोटी रुपयांची कमाई करत सुरुवात केली; त्यानंतर शनिवारी 22 कोटी आणि रविवारी 21.90 कोटी रुपयांची कमाई झाली. मात्र, पहिल्याच सोमवारी 'द ओडिसी'च्या कमाईत मोठी घट झाली. पण सिनेमाने चार दिवसांत 80 कोटींचा टप्पा ओलांडला.

 'सॅकनिल्क'च्या सुरुवातीच्या अंदाजानुसार 'द ओडिसी'ने चौथ्या दिवशी 9 हजार 102 शोमधून अंदाजे 8.35  कोटी रुपयांची नेट कमाई केली असून यामुळे भारतातील एकूण नेट कमाई 69.65 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या सिनेमाची भारतातील एकूण 'ग्रॉस' कमाई आता अंदाजे 83.14 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

'सॅकनिल्क'च्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, 'द ओडिसी'ने चौथ्या दिवशी 9 हजार 102 शोमधून अंदाजे 8.35 कोटी रुपयांची नेट कमाई केली असून, यामुळे भारतातील एकूण नेट कमाई 69.65 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या सिनेमाची भारतातील एकूण 'ग्रॉस' कमाई आता अंदाजे 83.14 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

सांगायचं झालं तर भारतात अवघ्या चार दिवसांत जवळपास 83  कोटी रुपयांची कमाई करून 'द ओडिसी'ने या वर्षातील हॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी सिनेमांपैकी एक म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं. सिनेमाने 'धमाल 4' आणि Evil Dead Burn सिनेमाला देखील धूळ चारली आहे.

सांगायचं झालं तर, भारतात अवघ्या चार दिवसांत जवळपास 83 कोटी रुपयांची कमाई करून, 'द ओडिसी'ने या वर्षातील हॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी सिनेमांपैकी एक म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं. सिनेमाने 'धमाल 4' आणि Evil Dead Burn सिनेमाला देखील धूळ चारली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: मुंढे इफेक्ट, दादरच्या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याचे धाबे दणाणले, लगेच केला बदल
  • ठाकरेंना जे जमलं नाही ते आता ममता बॅनर्जी करून दाखवणार? बंडखोर खासदारांच्या अडचणी वाढल्या, तृणमूलच्या गोटातून सर्वात मोठी बातमी
  • आगीची भीषण घटना 16 पैकी 15 नवजात बालकांचा मृत्यू, इस्लामाबादमधील रुग्णालयाला आग..
  • Tukaram Mundhe: सुट्या तेलावर तुकाराम मुंढेंचा कडक निर्णय, अखेर मुख्यमंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप; फडणवीस म्हणाले..
  • कृती सेनॉनच्या तोकड्या कपड्यांचा वाद अखेर शमला, घेतला मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in