• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tejashri Pradhan : पुन्हा नव्याने… 38 व्या बर्थडेला तेजश्री प्रधानला मिळालं मोठं सरप्राईज, नेमकं काय झालं?

June 7, 2026 by admin Leave a Comment


नुकताच मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या 38वा वाढदिवस साजरा केला. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला हे दाखवले आहे. दरम्यान, तेजश्रीचा एका व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत काम करत असलेल्या तेजश्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत काम करत असलेल्या तेजश्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

तेजश्रीने सेटवरच्या एका व्हिडीओ कमेंट करत मी शब्दात कदाचित नीट व्यक्त करू शकणार नाही.. सेटवर आम्ही एका कुटुंबासारखे राहतो हे म्हणणे आणि खरोखरच एकमेकांशी कुटुंबासारखं वागणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात असे म्हटले आहे.

तेजश्रीने सेटवरच्या एका व्हिडीओ कमेंट करत, मी शब्दात कदाचित नीट व्यक्त करू शकणार नाही.. सेटवर आम्ही एका कुटुंबासारखे राहतो हे म्हणणे आणि खरोखरच एकमेकांशी कुटुंबासारखं वागणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात असे म्हटले आहे.

पुढे ती म्हणाली मी माझ्या बर्थडेच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यामुळे हा उशिरा साजरा केलेला वाढदिवस आहे… पण असं वाटलंचं नाही कारण कलाकारांपासून स्पॉट दादा लाइट दादा कॅमेरा डिपार्टमेंट साऊंड डिपार्टमेंट मेकअप-हेअर-ड्रेस डिपार्टमेंट आणि अर्थातच आमची Direction आणि Production team यांनी इतक्या आपुलकीने हा क्षण खास बनवला की तो क्षण आयुष्यभरासाठी माझ्या मनात घर करून गेला…

पुढे ती म्हणाली, मी माझ्या बर्थडेच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यामुळे, हा उशिरा साजरा केलेला वाढदिवस आहे… पण असं वाटलंचं नाही कारण कलाकारांपासून, स्पॉट दादा, लाइट दादा, कॅमेरा डिपार्टमेंट, साऊंड डिपार्टमेंट, मेकअप-हेअर-ड्रेस डिपार्टमेंट आणि अर्थातच आमची Direction आणि Production team यांनी इतक्या आपुलकीने हा क्षण खास बनवला की तो क्षण आयुष्यभरासाठी माझ्या मनात घर करून गेला…

पोस्टच्या शेवटी तेजश्री म्हणाली की वाढदिवसानिमित्ताने सरल्या वर्षाचा आढावा घेतला जातो. माझ्याकडून आणि या वर्षी पुन्हा नव्याने जाणवलं की आपल्या आयुष्यात आपल्या माणसांची श्रीमंती किती महत्वाची असते. आणि देवाने माझी हक्काची म्हणण्यासारखी किती माणसं आयुष्यात दिली आहेत. तसेच तिने संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

पोस्टच्या शेवटी तेजश्री म्हणाली की, वाढदिवसानिमित्ताने सरल्या वर्षाचा आढावा घेतला जातो. माझ्याकडून आणि या वर्षी पुन्हा नव्याने जाणवलं की आपल्या आयुष्यात आपल्या माणसांची श्रीमंती किती महत्वाची असते. आणि देवाने “माझी हक्काची” म्हणण्यासारखी किती माणसं आयुष्यात दिली आहेत. तसेच तिने संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in