• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sunny Deol : सनी देओलची हिरॉइन, रांगेत 20 फ्लॉप, नंतर थेट 600 कोटीचा सुपरडूपर हिट चित्रपट

July 10, 2026 by admin Leave a Comment

अमीषा पटेलने वर्ष 2000 मध्ये ऋतिक रोशनसोबत 'कहो ना… प्यार है' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला. अमीषा रातोंरात स्टार बनली. त्यानंतर तेलुगु फिल्म'बद्री' आणि सनी देओलसोबत 'गदर: एक प्रेम कथा'मध्ये काम केलं.

या चित्रपटाने इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश केला. पण चांगल्या सुरुवातीनंतर हळूहळू अमीषाच्या करिअरचा वेग मंदावला. तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

या चित्रपटाने इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश केला. पण चांगल्या सुरुवातीनंतर हळूहळू अमीषाच्या करिअरचा वेग मंदावला. तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

अमीषाच्या चित्रपटांमध्ये 'आप मुझे अच्छे लगने लगे' 'ये जिंदगी का सफर' 'आप की खातिर' 'हमको तुमसे प्यार है' 'तथास्तु' 'तीसरी आंख' 'शर्त' 'सुनो ससुरजी' 'वादा' 'एलान' आणि 'जमीर' सारख्या चित्रपटांचा समावेश होतो.

अमीषाच्या चित्रपटांमध्ये 'आप मुझे अच्छे लगने लगे', 'ये जिंदगी का सफर', 'आप की खातिर', 'हमको तुमसे प्यार है', 'तथास्तु', 'तीसरी आंख', 'शर्त', 'सुनो ससुरजी', 'वादा', 'एलान' आणि 'जमीर' सारख्या चित्रपटांचा समावेश होतो.

दीर्घकाळ मोठ्या पडद्यापासून लांब राहिल्यानंतर अमीषा पटेलने वर्ष 2023 मध्ये सनी देओलसोबत 'गदर 2' मधून सकीनाच्या रोलमधून कमबॅक केलं. या चित्रपटाने जगभरात 600 कोटीपेक्षा जास्तचा व्यवसाय केला. वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

अमीषा पुन्हा एकदा चर्चेत आली. 'गदर 2' च्या यशानंतर अमीषा पटेलने 'गदर 3'वर काम सुरु असल्याची पुष्टि केली आहे. नवीन सीक्वलच मोठ्या लेव्हलवर काम सुरु असल्याचं अमीषाने सांगितलं. फॅन्सना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर सनी देओल आणि अमीषा पटेलच्या जोडीला पहायचं आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क…
  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in