• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sonali Bendre : तो प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटर आपल्या पाकिटात सोनाली बेंद्रेचा फोटो ठेवायचा, दोघांच्या अफेयरच्या चर्चा रंगलेल्या

May 20, 2026 by admin Leave a Comment

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत विवाह केला. दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. पण काही वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. शोएबने आता एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत लग्न केलं.

वर्ष 2000 मध्ये शोएब अख्तर आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या अफेयरची चर्चा होती. खरंतर या अफवा होत्या. असं म्हणतात की शोएब आपल्या पर्समध्ये सोनाली बेंद्रेचा फोटो ठेवायचा. त्याच्या संघातील अन्य खेळाडूंना सुद्धा याची कल्पना होती. शोएबला सोनाली खूप आवडायची.

शोएबने अनेक वर्षानंतर या सर्व अफेयरच्या बातम्या फेटाळून लावल्या. तो म्हणाला की मी सोनालीचा कॅन्सर विरुद्ध तिची जी लढाई आहे तिने जे साहस दाखवलं त्याचा मी सन्मान करतो.

शोएबने अनेक वर्षानंतर या सर्व अफेयरच्या बातम्या फेटाळून लावल्या. तो म्हणाला की, मी सोनालीचा कॅन्सर विरुद्ध तिची जी लढाई आहे, तिने जे साहस दाखवलं, त्याचा मी सन्मान करतो.

2020 साली पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाक आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला. दोघे एका ज्वेलरी शॉपमध्ये एकत्र दिसलेले. त्यावेळी त्यांच्यात रिलेशनशिप असल्याची चर्चा होती. पण ते दोघे एका दुकानाच्या उद्घाटनासाठी एकत्र आलेले.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम आणि माजी मिस यूनिवर्स सुष्मिता सेन यांच्या अफेयरची 2013 साली भरपूर चर्चा होती. दोघांनी 2008 साली एक डान्स रियलिटी शो 'एक खिलाड़ी एक हसीना' मध्ये जज म्हणून एकत्र काम केलं होतं. त्यानंतरच या अफवा सुरु झाल्या.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in