• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SLA vs INDA, Super Over : टीम इंडियाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, श्रीलंका विजयी

June 15, 2026 by admin Leave a Comment


ट्राय नॅशन ए 2026 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. यजमान श्रीलंकेने टीम इंडियावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेसमोर मुख्य सामन्यात 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेलाही 50 ओव्हरमध्ये 265 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. श्रीलंकेने टीम इंडियासमोर सुपर ओव्हरमध्ये 17 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र टीम इंडियाला 7 धावाच करता आल्या. श्रीलंकेने अशाप्रकारे सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. भारताचा हा सलग आणि एकूण दुसरा पराभव ठरला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो, भुसे म्हणाले, असं केलं असेल तर… पुन्हा वाद पेटणार?
  • EPFO चा कर्मचाऱ्यांना मोठा इशारा; 58 व्या वर्षी PF चे पैसे न काढल्यास होणार मोठे आर्थिक नुकसान
  • Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन का साजरे केले जाते? जाणून घ्या सनातन धर्मातील रक्षासूत्राचे महत्त्व आणि पौराणिक कथा
  • अवघ्या 1 लाखात घरी आणा मारुती फ्रॉन्क्स! 5 सर्वात स्वस्त व्हेरिएंट्सचे लोन, डाऊन पेमेंट आणि EMI डिटेल्स एकाच ठिकाणी
  • ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचं निधन, ‘फूल और कांटे’तून अजय देवगणला केलं लाँच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in