• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shanoo Sharma Marriage : रणवीर सिंह सारखा स्टार जिच्या नजरेने हेरला ती चढली विवाहाच्या बोहल्यावर, तिच्या मिस्टर परफेक्टचा नाव अजून सिक्रेट

April 27, 2026 by admin Leave a Comment


दीर्घकाळापासून चित्रपट सृष्टीत काम करणारी आणि यश राज फिल्मसमध्ये कास्टिंग डायरेक्टर राहिलेल्या शानू शर्माने लग्न केलं आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन लग्न केल्याची माहिती दिली आहे. तिने नवऱ्याबद्दल फार काही कळू दिलेलं नाही.

 देवाच्या कृपेने मला असा व्यक्ती मिळालाय ज्याच्यासोबत मी आयुष्यात पुढे वाटचाल करणार आहे. आपल्या कुटुंबाचा आशीर्वाद आणि जवळच्या मित्र परिवाराचं प्रेम. आज सकाळी मी माझं नातं ऑफिशियल केलं. वेडिंग सेलीब्रेशन आता पुढे होईल असं शानूने लिहिलं आहे.

देवाच्या कृपेने मला असा व्यक्ती मिळालाय, ज्याच्यासोबत मी आयुष्यात पुढे वाटचाल करणार आहे. आपल्या कुटुंबाचा आशीर्वाद आणि जवळच्या मित्र परिवाराचं प्रेम. आज सकाळी मी माझं नातं ऑफिशियल केलं. वेडिंग सेलीब्रेशन आता पुढे होईल असं शानूने लिहिलं आहे.

शानू शर्माला स्टार मंडळी लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने या प्रसंगी हॉर्टचा इमोजी शेअर केला आहे. अभिनेत्री परिणीती चोपडाने सुद्धा शानूला शुभेच्या दिल्या आहेत.

शानू शर्माला स्टार मंडळी लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने या प्रसंगी हॉर्टचा इमोजी शेअर केला आहे. अभिनेत्री परिणीती चोपडाने सुद्धा शानूला शुभेच्या दिल्या आहेत.

कॉन्ग्रेचुलेशन्स बेबी असं ईशा गुप्ताने लिहिलं आहे. अभिनेत्री  रश्मिका मंदानाने सुद्धा फोटोवर कॉन्ग्रेचुलेशन्स कमेंट केली आहे. त्या शिवाय प्रनुतन बहल आर जे महवेश आणि रिया चक्रवर्तीने सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.

कॉन्ग्रेचुलेशन्स बेबी असं ईशा गुप्ताने लिहिलं आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने सुद्धा फोटोवर कॉन्ग्रेचुलेशन्स कमेंट केली आहे. त्या शिवाय प्रनुतन बहल, आर जे महवेश आणि रिया चक्रवर्तीने सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.

शानू शर्मामुळे रणवीर सिंहचा बॉलिवूडमध्ये प्रवेश होऊ शकला. कास्टिंग डायरेक्टर म्हणून तिने रणवीरवर विश्वास ठेऊन संधी दिली. बँड बाजा बारात चित्रपटासाठी तिने रणवीरला निवडलं. दोघांमध्ये खास बॉन्डिंग आहे.

शानू शर्मामुळे रणवीर सिंहचा बॉलिवूडमध्ये प्रवेश होऊ शकला. कास्टिंग डायरेक्टर म्हणून तिने रणवीरवर विश्वास ठेऊन संधी दिली. बँड बाजा बारात चित्रपटासाठी तिने रणवीरला निवडलं. दोघांमध्ये खास बॉन्डिंग आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाचा भयंकर तडाखा, फरशीवरच शिजला पराठा, पॅनमध्ये तयार झाला डोसा..! काम असेल तरच घराबाहेर पडा
  • GK : जगातील सर्वात स्लो ट्रेन, 10 तासांत कापते फक्त ‘इतके’ अंतर
  • रिक्षा चालकांना सर्वात मोठा दिलासा; सरकारनं घेतला मोठा निर्णय, शशांक राव यांची माहिती
  • Chanakya Niti : गाढवाचे 3 गुण तुमच्यात असतील तर आयुष्य होईल समृद्ध; चाणक्य नीतीचा खास सल्ला माहिती असलाच पाहिजे!
  • बायका जुने भांडण उकरून का काढतात? खरं कारण मेंदूमध्ये दडलंय; वाचून व्हाल चकित!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in