• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : जगातील सर्वात स्लो ट्रेन, 10 तासांत कापते फक्त ‘इतके’ अंतर

April 27, 2026 by admin Leave a Comment


जगातील सर्वात स्लो ट्रेन कोणती? : जगातील सर्वात स्लो ट्रेन म्हणून ग्लेशियर एक्सप्रेसची ओळख आहे. ही ट्रेन स्वित्झर्लंडच्या उंच पर्वतरांगांमध्ये धावते. ती झेरमॅट आणि सेंट मॉरिट्झ या स्थानकांना जोडते.

सुरुवात कधी झाली? : या ट्रेनची सेवा प्रथम 1930 मध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला प्रवाशांची संख्या कमी होती, मात्र नंतर तिची लोकप्रियता वाढत गेली.

किती अंतर पार करते? ही ट्रेन झेरमॅट आणि सेंट मॉरिट्झ हे 290 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे 8 ते 10 तास घेते. त्यामुळेच तिला जगातील सर्वात संथ ट्रेन म्हटले जाते.

प्रवासात काय खास? : ग्लेशियर एक्सप्रेस आपल्या प्रवासादरम्यान सुमारे 300 पूल आणि 90 हून अधिक बोगदे पार करते, ज्यामुळे हा प्रवास अत्यंत रोमांचक आणि निसर्गरम्य ठरतो.

भारतातील सर्वात स्लो ट्रेन : भारतातील सर्वात संथ ट्रेन म्हणून नीलगिरी पर्वतीय रेल्वेची ओळख आहे. मेट्टुपालयम ते उटी दरम्यान धावणारी ही ट्रेन सुमारे 46 किमी अंतर 5 तासांत पूर्ण करते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाईटचं मीटर तुफान पळतंय, या एका टेस्टने समजेल बिल का जास्त येतंय? नेमकी अडचण काय?
  • इराण युद्धामुळे इंधन दरवाढीची भीती, 2026 मध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ठरेल का मास्टरस्ट्रोक?
  • Nashik | नाशिक आयटी कंपनीतील फरार निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; निकालाकडे सर्वांचे लक्ष!
  • उन्हाचा पारा वाढला, टू-व्हीलर चालवणाऱ्यांनो उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी काय कराल?
  • मोठी बातमी! नितेश राणेंना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in