• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nashik | नाशिक आयटी कंपनीतील फरार निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; निकालाकडे सर्वांचे लक्ष!

April 27, 2026 by admin Leave a Comment


नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणातील महिला सूत्रधार निदा खानच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी पूर्ण झाली आहे.

नाशिकमधील लैंगिक शोषण, अत्याचार प्रकरणात सामिल असलेल्या निदा खानने, ‘ती गर्भवती आहे’ म्हणून अटक करू नये, असा जामीन अर्ज दाखल केला होता. आज नाशिकमधील न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली आहे. तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असली तरी, सगळे काही कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. आज पूर्ण झालेल्या सुनावणीचा निकाल दोन मे रोजी जाहीर केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत मानसिक छळ आणि आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून असिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन यांना अटक करण्यात आली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाईटचं मीटर तुफान पळतंय, या एका टेस्टने समजेल बिल का जास्त येतंय? नेमकी अडचण काय?
  • इराण युद्धामुळे इंधन दरवाढीची भीती, 2026 मध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ठरेल का मास्टरस्ट्रोक?
  • Nashik | नाशिक आयटी कंपनीतील फरार निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; निकालाकडे सर्वांचे लक्ष!
  • उन्हाचा पारा वाढला, टू-व्हीलर चालवणाऱ्यांनो उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी काय कराल?
  • मोठी बातमी! नितेश राणेंना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in