• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Saurav Das Educational Qualification : सीजेपी प्रवक्ता सौरव दासचं शिक्षण किती?

July 27, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरण आंदोलनामुळे कॉक्रोच जनता पार्टीचे तीन युवक चांगलेच चर्चेत आले आहेत. अभिजीत दीपके, सौरव दास, आशुतोष रांका अशी तिघांचे नावे आहेत.

Saurav Das Educational Qualification :

अभिजीत दीपके याच्यानंतर आता सौरव दास देखील तितका चर्चेत आला आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका या दोघांनी सरकारच्या मंत्र्‍यांशी भेटताना कॉक्रोच जनता पार्टीचं प्रतिनिधित्व केलं होतं. कॉक्रोच जनता पार्टीच्या सौरव दासवर अनेक तरुणी फिदा झाल्या आहेत.

सौरव दासने पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं. पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने माहितीचा अधिकार कायद्यांअंतर्गत सरकारचे अनेक गैरव्यवहार उघडकीस आणले.  त्याने अवघ्या वयाच्या 18  व्या वर्षी या कायद्याचा वापर करण्यास सुरुवात केली होती.

सौरव दासने लोकांमध्ये सुरुवातीला आयटीआय कार्यकर्ता म्हणून ओळखू लागला होता. त्याने कोरोना काळातील गैरव्यवहाराच्या विरोधात हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर सरकारला कारवाई देखील करावी लागली होती.

सौरवने 2020 साली स्वतंत्र शोध पत्रकारिता सुरू केली. त्याने कायदा न्यायपालिका प्रशासन गुन्हेगारी इत्यादी विषयांवर सातत्याने रिपोर्टिंग केली आहे. अनेक लेख लिहिले आहेत.

सौरवने 2020 साली स्वतंत्र शोध पत्रकारिता सुरू केली. त्याने कायदा, न्यायपालिका, प्रशासन, गुन्हेगारी इत्यादी विषयांवर सातत्याने रिपोर्टिंग केली आहे. अनेक लेख लिहिले आहेत.

सौरव दास हा सध्या 'द कोर्ट्स रोल इन इंडियाज क्वाएट सफरिंग' नावाच्या पुस्तकावरही काम करत आहे. या पुस्तकात त्याने भारतीय न्यायव्यवस्थेशी संबंधित प्रकरणावर विश्लेषण केलं आहे.

सौरव दास हा सध्या 'द कोर्ट्स रोल इन इंडियाज क्वाएट सफरिंग' नावाच्या पुस्तकावरही काम करत आहे. या पुस्तकात त्याने भारतीय न्यायव्यवस्थेशी संबंधित प्रकरणावर विश्लेषण केलं आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in