• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Salman Khan: ‘बिग बॉस 20’साठी सलमान खानला मिळाले तब्बल इतके कोटी रुपये; आकडा वाचून विस्फारतील डोळे!

September 1, 2026 by admin Leave a Comment


'बिग बॉस' म्हटलं की घरातील स्पर्धक वाद-विवाद आणि टास्कसोबतच सर्वाधिक चर्चा होते ती शोचा होस्ट सलमान खान याची. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा चेहरा बनला आहे. आता ‘बिग बॉस 20’च्या प्रीमियरची तारीख जवळ येत असून सलमान खानच्या मानधनाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

'बिग बॉस' म्हटलं की घरातील स्पर्धक, वाद-विवाद आणि टास्कसोबतच सर्वाधिक चर्चा होते ती शोचा होस्ट सलमान खान याची. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा चेहरा बनला आहे. आता ‘बिग बॉस 20’च्या प्रीमियरची तारीख जवळ येत असून सलमान खानच्या मानधनाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सलमान खानने ‘बिग बॉस’चं सूत्रसंचालन पहिल्यांदा सिझन 4 पासून सुरू केलं. 2010 मध्ये सुरू झालेल्या या सिझनसाठी त्याला प्रति एपिसोड 2.5 कोटी रुपये मानधन मिळत होतं. सिझन 4 ला मिळालेला प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी सलमानसोबतचा प्रवास पुढे सुरू ठेवला. सिझन 5 आणि 6 मध्येही त्याचं मानधन 2.5 कोटी रुपये प्रति एपिसोड होतं.

सलमान खानने ‘बिग बॉस’चं सूत्रसंचालन पहिल्यांदा सिझन 4 पासून सुरू केलं. 2010 मध्ये सुरू झालेल्या या सिझनसाठी त्याला प्रति एपिसोड 2.5 कोटी रुपये मानधन मिळत होतं. सिझन 4 ला मिळालेला प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी सलमानसोबतचा प्रवास पुढे सुरू ठेवला. सिझन 5 आणि 6 मध्येही त्याचं मानधन 2.5 कोटी रुपये प्रति एपिसोड होतं.

यानंतर मात्र सलमानच्या फीमध्ये झपाट्याने वाढ झाली. ‘बिग बॉस 7’मध्ये त्याला प्रति एपिसोड 5 कोटी रुपये तर सिझन 8 मध्ये 5.5 कोटी आणि सिझन 9 मध्ये 6 कोटी रुपये मिळाल्याचं सांगितलं जातं. सिझन 10 मध्ये ही रक्कम 8 कोटी तर सिझन 11 मध्ये तब्बल 11 कोटी रुपये प्रति एपिसोडपर्यंत पोहोचली.

यानंतर मात्र सलमानच्या फीमध्ये झपाट्याने वाढ झाली. ‘बिग बॉस 7’मध्ये त्याला प्रति एपिसोड 5 कोटी रुपये, तर सिझन 8 मध्ये 5.5 कोटी आणि सिझन 9 मध्ये 6 कोटी रुपये मिळाल्याचं सांगितलं जातं. सिझन 10 मध्ये ही रक्कम 8 कोटी, तर सिझन 11 मध्ये तब्बल 11 कोटी रुपये प्रति एपिसोडपर्यंत पोहोचली.

‘बिग बॉस’च्या पुढील सिझन्समध्ये सलमानच्या मानधनाची पद्धतही बदलत गेली. काही सिझन्ससाठी त्याला प्रति एपिसोडच्या आधारावर तर काही सिझन्ससाठी संपूर्ण सिझनसाठी रक्कम देण्यात आली. सिझन 12 साठी सलमानला 300 कोटी रुपये तर सिझन 13 साठी 200 कोटी रुपये पूर्ण सिझनसाठी मिळाल्याची माहिती आहे.

‘बिग बॉस’च्या पुढील सिझन्समध्ये सलमानच्या मानधनाची पद्धतही बदलत गेली. काही सिझन्ससाठी त्याला प्रति एपिसोडच्या आधारावर, तर काही सिझन्ससाठी संपूर्ण सिझनसाठी रक्कम देण्यात आली. सिझन 12 साठी सलमानला 300 कोटी रुपये, तर सिझन 13 साठी 200 कोटी रुपये पूर्ण सिझनसाठी मिळाल्याची माहिती आहे.

सिझन 14 आणि 15 मध्ये अनुक्रमे 20 कोटी आणि 25 कोटी रुपये प्रति एपिसोड अशी फी असल्याचंही कळतंय. सिझन 17 साठी 200 कोटी तर सिझन 19 साठी 150 कोटी रुपये संपूर्ण सिझनसाठी मिळाल्याचा दावा आहे. आता सर्वांचं लक्ष 'बिग बॉस 20'कडे आहे. रिपोर्टनुसार 6 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या सिझनसाठी सलमान खानला 120 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे.

सिझन 14 आणि 15 मध्ये अनुक्रमे 20 कोटी आणि 25 कोटी रुपये प्रति एपिसोड अशी फी असल्याचंही कळतंय. सिझन 17 साठी 200 कोटी, तर सिझन 19 साठी 150 कोटी रुपये संपूर्ण सिझनसाठी मिळाल्याचा दावा आहे. आता सर्वांचं लक्ष 'बिग बॉस 20'कडे आहे. रिपोर्टनुसार, 6 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या सिझनसाठी सलमान खानला 120 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे.

सुरुवातीच्या 2.5 कोटी रुपयांपासून सलमानच्या ‘बिग बॉस’ फीने मोठी झेप घेतल्याचं दिसतंय. सलमान खानच्या लोकप्रियतेमुळे ‘बिग बॉस’ची ब्रँड व्हॅल्यूही मोठी आहे. त्यामुळे त्याचं सूत्रसंचालन हे शोच्या यशातील महत्त्वाचा भाग मानलं जातं.

सुरुवातीच्या 2.5 कोटी रुपयांपासून सलमानच्या ‘बिग बॉस’ फीने मोठी झेप घेतल्याचं दिसतंय. सलमान खानच्या लोकप्रियतेमुळे ‘बिग बॉस’ची ब्रँड व्हॅल्यूही मोठी आहे. त्यामुळे त्याचं सूत्रसंचालन हे शोच्या यशातील महत्त्वाचा भाग मानलं जातं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
  • खतरनाक सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक, प्रत्येक भाग सुपरहिट, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
  • MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
  • देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
  • अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in