• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Revati Sule Reception: ती तुमची मोठी फॅन…राहुल गांधीचा हात धरला अन् सुप्रिया सुळेंनी जिला भेटवलं ती कोण?

August 11, 2026 by admin Leave a Comment

खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचे रिसेप्शन काल दिल्लीत पार पडले. या रिसेप्शनला मोठे राजकीय नेते उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य बडे नेते उपस्थित होते. या रिसेप्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली.

विशेष म्हणजे ज्यावेळी राहुल गांधी या रिसेप्शनमध्ये होते त्याचवेळी अमित शाह देखील पोहोचले. अमित शाह रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर पोहोचले त्यावेळी राहुल गांधी तिथेच खाली होते. दिवसभर मोठ्या राजकीय नेत्यांनी या रिसेप्शनला हजेरी लावली. सुप्रिया सुळे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना फोटोंमध्ये दिसत आहे.

विशेष म्हणजे ज्यावेळी राहुल गांधी या रिसेप्शनमध्ये होते, त्याचवेळी अमित शाह देखील पोहोचले. अमित शाह रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर पोहोचले, त्यावेळी राहुल गांधी तिथेच खाली होते. दिवसभर मोठ्या राजकीय नेत्यांनी या रिसेप्शनला हजेरी लावली. सुप्रिया सुळे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना फोटोंमध्ये दिसत आहे.

तब्बल 20 मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी या रिसेप्शनमध्ये होते. शरद पवार यांच्यासोबत काहीवेळ गप्पा मारत नरेंद्र मोदी बसले होते. या रिसेप्शनमधील खास फोटो पुढे आलीत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत संपूर्ण पवार कुटुंबाने फोटोही घेतला.

या रिसेप्शनमध्ये एका गोष्टीने लक्षवेधले आहे. सुप्रिया सुळे या राहुल गांधीचा हा पकडून एका व्यक्ती जवळ नेतात आणि म्हणतात ही तुमची बिग फॅन आहे. यानंतर राहुल गंधी भेटतात आणि तिच्यासोबत फोटो काढतात.

या रिसेप्शनमध्ये एका गोष्टीने लक्षवेधले आहे. सुप्रिया सुळे या राहुल गांधीचा हा पकडून एका व्यक्ती जवळ नेतात आणि म्हणतात ही तुमची बिग फॅन आहे. यानंतर राहुल गंधी भेटतात आणि तिच्यासोबत फोटो काढतात.

राहुल गांधीची फॅन असलेली ती ही दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून स्मृती शिंदे आहेत. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिची होणारी सासू आहे.

राहुल गांधीची फॅन असलेली ती ही दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून स्मृती शिंदे आहेत. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिची होणारी सासू आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..
  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in