• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raja Shivaji : महिना उलटूनही ‘राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी घोडदौड सुरूच; आतापर्यंत किती कमाई?

June 3, 2026 by admin Leave a Comment

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट एक महिना उलटल्यानंतरही थिएटरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरील हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी पोहोचला आहे. विशेष म्हणजे अजूनही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे.

महिना उलटूनही 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या कलेक्शनला अद्याप ब्रेक लागलेला नाही. याचा अंदाज प्रदर्शनाच्या 33 व्या दिवशी झालेल्या कमाईवरून सहज लावला जाऊ शकतो. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार 33 व्या दिवशी या चित्रपटाने जवळपास 30 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.

महिना उलटूनही 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या कलेक्शनला अद्याप ब्रेक लागलेला नाही. याचा अंदाज प्रदर्शनाच्या 33 व्या दिवशी झालेल्या कमाईवरून सहज लावला जाऊ शकतो. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, 33 व्या दिवशी या चित्रपटाने जवळपास 30 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.

मर्यादित शोज आणि इतर चित्रपटांशी टक्कर असूनही 'राजा शिवाजी' या चित्रपटाने कमावलेला हा आकडा उल्लेखनीय आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 105 कोटी रुपयांची कमाई केली असून जगभरातील कमाईचा आकडा 123 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चित्रपटाने नागराज मंजुळेंच्या 'सैराट'लाही मागे टाकलं आहे. सैराटने जगभरात 110 कोटी रुपये कमावले होते.

'राजा शिवाजी' या  चित्रपटाचं दिग्दर्शन खुद्द रितेश देशमुखनेच केलं आहे. यामध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मोठ फौज पहायला मिळते. रितेशसह जिनिलिया देशमुख अभिषेक बच्चन भाग्यश्री विद्या बालन बोमन इराणी फरदीन खान महेश मांजरेकर सचिन खेडेकर जितेंद्र जोशी यांसारख्या कलाकारांनी यामध्ये भूमिका साकारल्या आहेत.

'राजा शिवाजी' या चित्रपटाचं दिग्दर्शन खुद्द रितेश देशमुखनेच केलं आहे. यामध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मोठ फौज पहायला मिळते. रितेशसह जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी यांसारख्या कलाकारांनी यामध्ये भूमिका साकारल्या आहेत.

'राजा शिवाजी' या चित्रपटात रितेशसह त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी भूमिका साकारल्या आहेत. रितेश आणि जिनिलिया यांची मुलं रियान आणि राहील यांनी विविध टप्प्यांतील बाल शिवरायांच्या भूमिका साकारल्या आहेत. अमोल गुप्ते यांनीच या दोघांना कॅमेरासमोरच्या त्यांच्या पहिल्या अनुभवासाठी तयार केलं.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार
  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in