• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Prakash Raj : प्रकाश राज एका सिनेमासाठी किती रुपये मानधन घेतात?

July 20, 2026 by admin Leave a Comment


दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचा देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. ते खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत.

एकेकाळी प्रकाश राज हे महिन्याला 300 रुपयांसाठी स्टेज शो करायचे. त्यांनी मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

एकेकाळी प्रकाश राज हे महिन्याला 300 रुपयांसाठी स्टेज शो करायचे. त्यांनी मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार  प्रकाश राज हे एका सिनेमासाठी 2.50 कोटी रुपये मानधन घेतात. त्याचबरोबर टीव्ही कार्यक्रमांमधूनही कमाई करतात.  त्यांनी आतापर्यंत 398 सिनेमात काम केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रकाश राज हे एका सिनेमासाठी 2.50 कोटी रुपये मानधन घेतात. त्याचबरोबर टीव्ही कार्यक्रमांमधूनही कमाई करतात. त्यांनी आतापर्यंत 398 सिनेमात काम केलं आहे.

प्रकाश राज यांनी 1988 साली 'मिथिलेया सीतेयारू' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी तामिळ कन्नड आणि तेलुगू भाषेच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

प्रकाश राज यांनी 1988 साली 'मिथिलेया सीतेयारू' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी तामिळ, कन्नड आणि तेलुगू भाषेच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

प्रकाश यांना 1998 च्या 'इरूवर' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.  तामिळ चित्रपट 'कांचिवरम'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय.

प्रकाश यांना 1998 च्या 'इरूवर' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तामिळ चित्रपट 'कांचिवरम'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरच्या घरी पिस्त्याचे झाड लावायचंय? फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
  • ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
  • Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
  • यंदाच्या बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त
  • Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in