• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने दिली थेट अपडेट

July 22, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची झालेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीला खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. भेटीचा फोटो समोर आल्यानंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

या भेटीच्या आदल्या दिवशी शरद पवार यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाला भेट देत आंदोलनाचे प्रमुख अभिजित दीपके यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आणि विद्यार्थ्यांची भूमिका जाणून घेतली होती. या दोन्ही घडामोडींमुळे राजकीय चर्चांना वेगळंच वळण आलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन किंवा अलीकडील घडामोडींवर चर्चा झाली का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दोन्ही बाजूंनी यासंदर्भात अधिकृत निवेदनही जारी करण्यात आलेले नाही.

या भेटीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला असेल तर मला वाटतं की त्यात काही वेगळा अर्थ घेऊ नये त्यांच्या कडे साठ वर्षांचं प्रगल्भ राजकीय अनुभव आहे,” असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या 3 राशींना पैसा देतो चकवा, कितीही कमवा शेवटी फक्त…वाचा श्रीमंत कधी होणार?
  • शेतजमीन विकल्यावर कर द्यावा लागतो? मिळते का सूट? जाणून घ्या टॅक्सचं गणित
  • दुलीप ट्रॉफीत 2 विकेट काढल्यानंतर वैभव सूर्यवंशीने सांगितली मन की बात, गोलंदाजीबाबत केला मोठा खुलासा
  • मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
  • World Cup मुळे पोटातच बाळ मारलं…, सासूने प्रचंड छळलं, लोकप्रिय क्रिकेटपटूच्या पहिल्या बोयकोकडून होणाऱ्या अत्याचाराचा पर्दाफाश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in