अभिनेते अनिल कपूर यांचे नाव बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. ते 1980 च्या दशकापासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. ते आपल्या फिटनेसमुळेही नेहमी चर्चेत राहतात. अनिल कपूर यांनी अनेक चित्रपटामध्ये संस्मरणीय भूमिका साकारली आहे. ‘नायक’ या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही अनेकांच्या डोळसमोर आजही आहे. या चित्रपटात त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती, परंतु नंतर ते एका दिवसासाठी मुख्यमंत्री […]
विमानतळावर महिला प्रवाशावर कुत्र्याचा हल्ला, उडाला गोंधळ, जखमी अवस्थेत…
विमान प्रवासाबद्दल अनेकदा अशा घटना घडत असतात की त्यांना ऐकून विमानाने प्रवास करणारे आणि न करणारे देखील चक्रावून जातात. अशीच विचित्र घटना जयपूर विमानतळावर रविवारी दुपारी घडली आहे. दिल्लीवरुन जयपूरला विमानाने उतरलेल्या एका महिला प्रवाशावर अचानक एका कुत्र्याने हल्लाबोल केला.या हल्ल्यात महिला प्रवासी गंभीर जखमी झाली. त्यामुळे विमानतळावर आणीबाणीची स्थिती जाहीर झाली. ही घटना रविवारी […]
Dietary Supplements : नॅचरल म्हणून बिनधास्त खाऊ नका, या 7 सप्लीमेंट्सपासून सावध,अन्यथा किडनी…
Can Supplements Damage Your Liver: अनेकदा लोक चांगल्या प्रकृतीसाठी सप्लीमेंट सुरक्षित मानत असतात.परंतू सत्य परिस्थिती जरा वेगळी आहे. अलिकडेच अमेरिकेची प्रसिद्ध नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानूसार हर्बल आणि डायएटरी सप्लीमेंट्सला खाद्य उत्पादनाच्या कॅटगरीत ठेवले जाते. म्हणजे यांना आहाराची कमतरता पूर्ण करण्यासाठी दिले जाते. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी ते सुरक्षित असतीलच असे नाही. जर […]
GK : पाकिस्तानच्या शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते का?
कमकुवत शिक्षण व्यवस्था : कोणत्याही देशाचा विकास त्याच्या शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून असतो. पाकिस्तानातील कमकुवत शिक्षण व्यवस्थेमुळे हा देश खूप मागे आहे. हिंदी शिकवण्यावर बंदी : माध्यमांच्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर हिंदी अभ्यास आणि अध्यापनावर बंदी घालण्यात आली. येथील शाळांमध्ये हिंदी शिकवली जात नाही. हिंदीऐवजी ही भाषा शिकवली जाते : पाकिस्तानमध्ये उर्दू ही प्राथमिक भाषा […]
IND vs PAK : पाकिस्तानने टॉस जिंकला, भारताची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल, कुणाला संधी?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडण्यासाठी सज्ज आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला आहे. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल […]
NEET UG 2026: 12 वी मॅथ्स घेणारेही मेडिकलला प्रवेश घेऊ शकणार, केवळ ही परीक्षा द्यावी लागणार
NEET UG 2026: वैद्यकीय शिक्षण म्हणजे १२ वी बायोलॉजी घेणारे विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो आणि ते डॉक्टर बनू शकतो. परंतू आता सरकारने या धोरणात बदल केला आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) मेडिकल प्रवेश नियमात थोडा बदल केला आहे. आता १२ वी मध्ये PCM घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी पास करुन NEET-UG परीक्षा देऊ शकतात. […]