• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयुर्वेदात मध खाण्याचे प्रचंड फायदे,रामदेव बाबा म्हणाले की…

February 16, 2026 by admin Leave a Comment

मधाला आयुर्वेदात नैसर्गिक आणि पोष्टिक आहार म्हटले आहे. यात अनेक पोषक तत्वे आहेत. मधात एंटीऑक्सिडेंट आणि नैसर्गिक साखर भरपूर असते. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते. आजच्या काळात बाजारात भेसळयुक्त पदार्थांमुळे चिंता वाढली असल्याने मधाती शुद्धता महत्वाची असते. त्यामुळे पतंजली आयुर्वेदाने मधाच्या शुद्धतेवर केलेल्या संशोधन अहवाल उघड झाला आहे. ज्यात याच्या गुणवत्तेच्या मानकांची तपासणी करण्यात […]

Filed Under: lifestyle

टिपू सुलतानचा वाद, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची कोंडी, हर्षवर्धन सपकळांच्या लेकीची वडिलांसाठी भावुक पोस्ट

February 16, 2026 by admin Leave a Comment

मालेगावच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता, यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं. हिंदूत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या, दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं होतं.   ‘टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे’ असं […]

Filed Under: india

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाची दिग्गज क्रिकेटपटूने लाज काढली, काय चुकलं ते शिव्या देऊन सांगितलं

February 16, 2026 by admin Leave a Comment

भारताविरुद्ध पराभव झाला तर पाकिस्तानी खेळाडूंची काही खैर नाही, हे जगजाहीर आहे. पाकिस्तानात टीव्ही फोडण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे भारताविरूद्धचा सामना खेळताना आधीच दडपण असतं. त्यात आणखी भर पडली घेतलेल्या चुकीच्या निर्णयाची.. खरं तर नाणेफेकीपासून सर्वकाही पाकिस्तानच्या पारड्यात होतं. पण सलमान आगाच्या निर्णयाचा फटका बसल्याचं. माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी सांगितलं. इतकंच काय तर प्रशिक्षक […]

Filed Under: cricket

Pune-Mumbai Expressway: नव्या ‘मिसिंग लिंक’ मुळे कोंडी फुटणार का ? आणखी कोणते पर्याय ?

February 16, 2026 by admin Leave a Comment

यशवंतराव चव्हाण मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी पहाटे ट्रक उलटला आणि घाटातील ट्रॅफीक दोन्ही दिशेने जवळपास ३२ तास जाम झाले.त्यामुळे देशातील या पहिल्या एक्सेस कंट्रोल द्रुतगती महामार्गाचा फोल पणा उघड झाला आहे का ? असा सवाल केला जात आहे. या मार्गावर मिसिंग लिंकचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. ही मिसिंग […]

Filed Under: Latest News

Video: मांत्रिकाने मृतदेहच फाडून खाल्ला, ‘चरक’चा अंगावर काटा आणणारा टीझर चर्चेत!

February 16, 2026 by admin Leave a Comment

आजकाल प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये सत्य कथा, हॉरर कॉमेडी अशा प्रकारचे चित्रपट पाहायला आवडतात. पण, सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या एका चित्रपटाचा टीझर पाहून तुमची झोपच उडेल. या टीझरमध्ये एक तांत्रिक चक्क मृचदेह फाडून खाताना दिसत आहे. जर तुम्ही हळव्या मनाचे असाल तर हा टीझर पाहू नका. कारण या टीझरमध्ये दाखवलेली दृश्ये ही थरकाप उडवणारी आहेत. ‘द […]

Filed Under: entertainment

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का

February 16, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान हा भारताचा शेजारी देश आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कायमच तणावपूर्ण राहिले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेश सिंदूरमुळे तर आता भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला होता, या एअर स्ट्राईकमध्ये शंभर पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पाकिस्तान हे एक मुस्लिम […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 733
  • Page 734
  • Page 735
  • Page 736
  • Page 737
  • Interim pages omitted …
  • Page 1189
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सुरक्षित प्रवासासाठी कारमधील ‘अँड्रॉइड ऑटो’ आणि ‘ॲपल कारप्ले’चे स्मार्ट फायदे, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
  • Rohit Pawar | खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे वक्तव्य
  • Share Market: 35 व्या वेळा डिव्हिडेंड, या शेअरवर 320 टक्के फायदा
  • एप्रिलमध्ये MG Majestor, Mercedes CLA सह अनेक शानदार कार लाँच होणार, पाहा काय वैशिष्ट्ये आणि किंमत
  • RBI फ्लोटिंग रेट बाँड्स, सरकारी सुरक्षिततेसह FD पेक्षा जास्त परतावा, गुंतवणुकीची मोठी संधी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in