अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत असते. तीने 2018 साली गायक निक जोनाससोबत लग्न केलं. प्रियांका चोप्रा ही तिचा पती निक जोनासपेक्षा तब्बल दहा वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे त्यावेळी या लग्नाची जोरदार चर्चा झाली, दोघांच्या वयावरूनही त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलं. मात्र या ट्रोलिंगकडे दोघांनीही दुर्लक्ष केलं. प्रियांका आणि निक जोनास यांच्या लग्नाला आता आठ […]
भारतातील या 5 ठिकाणांच्या वरून विमान उडवण्यास बंदी, कारण…
राष्ट्रपती भवन : राष्ट्रपती भवनाच्या वरचा संपूर्ण परिसर नो-फ्लाय झोन आहे. तेथे कोणतेही विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्यास परवानगी नाही. सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पंतप्रधान निवासस्थान : पंतप्रधानांचे घर देखील नो-फ्लाय झोनमध्ये येते. या ठिकाणाच्या 5 ते 7 किलोमीटरच्या परिघात विमाने उडवण्यास परवानगी नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे. संसद भवन […]
मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम, आयुर्वेदिक उपचार काय?
बऱ्याचंवेळा स्क्रीनवर सतत काम केल्यामुळे किंवा मोबाईलच्या जास्त वापरामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवते, परंतु प्रत्येक डोकेदुखी स्क्रीनच्या दीर्घ वापरामुळे होत नाही. काही लोकांना सकाळी उठताच डोके जड होते आणि भुवयांजवळ वेदना होतात, यामागचे कारण म्हणजे अपूर्ण झोप आणि त्याचा परिणाम होणारा न्यूरो-हार्मोनल असंतुलन. विज्ञान असे गृहीत धरते की डोळ्यांच्या वरील भुवयांचे क्षेत्र फ्रंटल सायनस आणि ट्रायजेमिनल […]
Falgun Amavasya 2026 : यावेळी फाल्गुन अमावस्या कधी आहे, पहिले सूर्यग्रहण कधी असेल? वाचा नेमकी तारीख!
प्रत्येक महिन्याला अमावस्येची तिथी असते. परंतु फाल्गुन अमावस्येला विशेष महत्त्व असते. या दिवशी स्नान, दान केल्याने पुण्यप्राप्ती होते, असे म्हटले जाते. अनेक लोक या दिवशी उपवासही पकडतात. त्यामुळेच फाल्गुन अमावस्य नेमकी कधी आहे, ते जाणून घेऊ या… फेब्रुवारी महिन्यात फाल्गुन अमावस्या आहे. येत्या 17 फेब्रुवारी 2026 रोजी ही अमावस्या असेल. अमावस्येच्या तिथीची सुरुवात 16 फेब्रुवारी […]
IND vs PAK : टीम इंडियाकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल फिक्स; त्या एकाला डच्चू!
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल करणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. अभिषेक शर्मा कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे अभिषेकला संधी मिळाल्यास संजू सॅमसन याला डच्चू मिळणार हे निश्चित आहे. टीम इंडियाची संभाव्य […]
Vastu Tips : दुर्दैव, दु:ख पाठलाग करतच राहील, कधीच करू नका ही एक चूक, घराचा दरवाजा नेहमी…
भारतात हिंदू धर्मामध्ये वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तूशास्त्रात घराच्या दरवाजाबाबत काही नियम सांगितलेले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास तुमच्या घरात नकारात्मक उर्जा येऊ शकते. त्यामुळे हे नियम कोणते आहेत, ते जाणून घेऊ या… वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घराचे मुख्य द्वार चुकीच्या दिशेने असेल किंवा दरवाजा चुकीच्या दिशेने उघडत असेल तर त्याला दरवाजाशी संबंधित वास्तू दोष म्हटले […]