Rashmika mandanna vijay deverakonda Wedding Photos Records: 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी आपल्या दीर्घकाळाच्या नात्यानंतर लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. चाहत्यांना अधिकृत घोषणेची उत्सुकता होती आणि अखेर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ उडाला आहे. लग्नसोहळ्याचे फोटो […]
मोठी बातमी! अफागाणिस्तानने पाकिस्तानची झोप उडवली, पंतप्रधान कार्यालय थोडक्यात वाचलं, थेट…
पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे, अफगाणिस्तानच्या सौन्यानं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये ड्रोन हल्ला केला आहे. अफगाणिस्तानमध्ये सत्ता असलेल्या तालिबानचा ड्रोन थेट इस्लामाबादच्या फैजाबाद परिसरापर्यंत पोहोचला आहे. फैजाबाद हा इस्लामाबादमधील अत्यंत पॉश परिसर मानला जातो. याच परिसरामध्ये पाकिस्तानचं एक मोठं सैन्य तळ आहे. तसेच याच परिसरात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कार्यालय देखील आहे. यावरून अंदाज येऊ शकतो की, […]
दररोज व्यायाम करूनही वजन वाढतंय, ही कारणं असू शकतील जबाबदार
आपल्या शरीराचे स्नायू सतत कार्यरत असल्याने, विश्रांती घेत असतानाही ते ऊर्जाचा वापर करतात. सुमारे अर्धा किलो स्नायू दररोज 7 – 10 कॅलरीज बर्न करतात, तर त्याच प्रमाणात चरबी फक्त 2 – 3 कॅलरीज बर्न करते. म्हणूनच, वजन कमी करण्यासाठी चरबी कमी करून स्नायू वाढवण्यावर भर दिला जातो. बरेच लोक म्हणतात की बराच वेळ व्यायाम करूनही […]
महिलेने दिला सर्वात जास्त वजनाच्या बाळाला जन्म, पाहाताच आई-वडीलही झाले आश्चर्यचकीत…
सर्वसाधारणपणे मुले जन्माला येतात तेव्हा त्यांचे सरासरी वजन हे तीन किलोच्या आसपास असते. काही मुले ४ वा ४.५ किलोग्रॅम वजनाची असू शकतात. परंतू अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक महिलेने एका अशा बाळाला जन्म दिला आहे त्याचे वजन सर्वसाधारण नवजात शिशुच्या वजनाच्या दुप्पट आहे. या बाळाला पाहून त्याचे आई-वडीलच नाही तर डॉक्टर देखील आश्चर्यचकीत झाले. आईने देखील तिच्या […]
संजू सॅमसनमुळे अभिषेक शर्माच्या फलंदाजीला मिळालं बळ, गंभीर-सूर्याने असे टाकले होते फासे
Abhishek Sharma, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी टीम इंडियाला करो या मरोची लढाई करावी लागणार आहे. भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीचं तिकीट मिळवणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या जीवात जीव आला आहे. कारण अभिषेक शर्माला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. […]
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
महाराष्ट्रात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याच्या मागणीवरून विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी प्लास्टिक फुलांवर पूर्णतः बंदीची मागणी केली. यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, सर्व कृत्रिम फुलांवर बंदी घालणे शक्य नाही, कारण काही फुले कापडी किंवा अन्य साहित्यापासून बनवलेली असतात. तथापि, पर्यावरणाला हानीकारक आणि बायोडिग्रेडेबल नसलेल्या फुलांवर सध्याही […]