• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला उपांत्य फेरीची संधी, आता असं असेल गणित

February 28, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील गट 2 मधील न्यूझीलंड आणि इंग्लंड सामन्यातील निकालामुळे मोठा उलटफेर झाला. या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाला आणि पाकिस्तानला संधी चालून आली आहे. या सामन्यावर तसं पाहिलं तर न्यूझीलंडची पकड होती. पण हा इंग्लंडने सामन्यातील विजय खेचून आणला. इंग्लंडला विजयासाठी 18 चेंडूत 43 धावांची गरज होती. पण 18वं षटक न्यूझीलंडला […]

Filed Under: Latest News

हा डीसीपी कुठल्या मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो? लै भयानक काळ आलाय गड्याहो… किरण माने यांची सूचक पोस्ट चर्चेत

February 28, 2026 by admin Leave a Comment

Kiran Mane : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा एफआयआर दाखल करावा म्हणून त्यांचे पुतणे रोहित पवार प्रयत्न करत आहेत. रोहित पवार गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि बारामतीच्या पोलीस ठाण्यात एफआयआरसाठी ठाण मांडून होते. पण त्यांचा एफआयआर घेतला नाही. त्यानंतर त्यांनी पुण्यात सीआयडीचं कार्यालय गाठलं. पण तिथेही […]

Filed Under: entertainment

पाकिस्तान-तालिबान युद्धात भारत कुणाच्या बाजूने? चीन, अमेरिका-रशियाची भूमिका काय?

February 28, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्षाला सुरूवात झाली आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. गुरूवारी रात्री पाकिस्तानी सैन्यांने अफगाणिस्तानच्या अनेक भागात हल्ले केले. त्यानंतर अफगाणिस्ताननेही पलटवार करत पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मधील लष्करी तळांवर हल्ला केला. दोन्ही देशांमधील संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता या युद्धात भारत नेमका कोणत्या देशाच्या बाजूने आहे असा प्रश्न उपस्थित […]

Filed Under: india

आरोग्याच्या सामान्य समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बडीशेपचा चहा आहे गुणकारी, जाणून घ्या फायदे

February 28, 2026 by admin Leave a Comment

ऑफिसमध्ये दिवसभर काम असो किंवा मासिक पाळीमुळे पोटात येणारी वेदना आणि पोटफुगी असो बडीशेपचा चहा या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे. हा चहा केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. बडीशेपपासून बनवलेल्या या चहाला गोड ज्येष्ठमधा सारखी चव आहे. बडीशेप पचनसंस्थेसाठी नैसर्गिक मदत म्हणून ओळखली जाते. ते प्यायल्याने पोटदुखी, पोटफुगी आणि गॅस सारख्या […]

Filed Under: lifestyle

PAK AFG War : …तर आम्ही पाकिस्तानचा नकाशा बदलू, तालिबानची असीम मुनीरला सर्वात मोठी धमकी

February 27, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आहेत. अशातच आता इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तानचे गृहमंत्री खलिफा सिराजुद्दीन हक्कानी यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. शुक्रवारच्या नमाजानंतरच्या प्रवचनात हक्कानी यांनी, अफगाण जनता एकत्र येऊन पाकिस्तानविरुद्ध लढण्यास तयार आहे.’ यावेळी त्यांनी पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीर यांना इतिहासातून धडा घेण्याचा सल्लाही दिला. […]

Filed Under: india

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडची उपांत्य फेरीची सोपी संधी हुकली, कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला…

February 27, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप सुपर 8 फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धचा सामना गमवाला आणि उपांत्य फेरीचं गणित जर तर वर आलं. खरं तर हा सामना न्यूझीलंडने जिंकला असता तर गट 2 मधील उपांत्य फेरीचा दुसरा संघ ठरला असता. पण तसं झालं नाही. न्यूझीलंडच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत आहेत. आता पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजयासह नेट रनरेटचं गणित सोडवावं […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 696
  • Page 697
  • Page 698
  • Page 699
  • Page 700
  • Interim pages omitted …
  • Page 1208
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तान आपटला तोंडावर, मोठ अपयश, थेट इराणकडून अमेरिकेच्या..
  • 3 वेळा बिग बॉसच्या घरात, 6 वर्षांनंतर पुन्हा मोडलं स्वप्न; ट्रॉफी न घेताच परतला घरी
  • Gold Price Today : अक्षय्य तृतीयेनंतर उलटफेर, सराफा बाजारात मोठी घडामोड, आज सोन्याचे भाव…
  • युद्धाच्या संकटात आनंदाची बातमी, जगाला ज्याची प्रतिक्षा ते घडलेच, थेट मंगळवारी..
  • यंदा पाऊस कधी? कोणत्या पिकाला सोन्याचा भाव? कोणावर संकट? भेंडवळची भविष्यवाणी जाहीर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in