• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘Duologue with Barun Das’ सिझन 4 चा उद्यापासून दणक्यात प्रारंभ, विविध क्षेत्रातील दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी

February 27, 2026 by admin Leave a Comment

‘Duologue with Barun Das’ चा चौथा सिझन पुन्हा एकदा दर्शकांसमोर येत आहे. हा नवीन सिझन २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होत आहे. आधीच्या तीन सिझनला मिळालेल्या यशानंतर आता हा शो आणखीनच भव्य स्वरुपात सादर होणार आहे. यंदा अशा मुलाखती पाहायला मिळतील ज्यात केवळ मनोरंजनच नाही तर तुम्हाला विचार प्रवृत्त करणारे नवे काही मिळेल. हा शो […]

Filed Under: entertainment

मार्च महिन्यात किती दिवस बँका बंद?, इतके दिवस शेअरबाजारही बंद, पाहा सुट्ट्यांची लिस्ट

February 27, 2026 by admin Leave a Comment

फेब्रुवारीचा महिना जवळपास संपला असून आता मार्च 2026 ची सुरुवात होत आहे. अशात मार्चमध्ये बँकेशी संबंधीत कामे असतील आणि तुम्ही ती करण्याचा विचार करत आहात तर बँकांच्या सुट्ट्यांची यादी आधी जरुर तपासा. अनेकदा तुम्ही बँकेच्या शाखेत जाता त्यानंतर कळते की बँक बंद आहे, त्यामुळे बँकेतील कामे असतील तर ही यादी तुमच्या कामी येऊ शकते. आरबीआयच्या […]

Filed Under: india

सकाळी रिकाम्यापोटी दूध, साखरेशिवाय प्या ब्लॅक कॉफी, आरोग्याच्या या समस्या होतील कमी

February 27, 2026 by admin Leave a Comment

आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या भारतात चहा प्रेमींची कमतरता नाही. पण त्यासोबत कॉफी प्रेमी देखील बरेचजण आहेत. खरं तर आपल्यापैकी बरेच जण दिवसाची सुरूवात गरम कॉफीने करतात. तसेच निरोगी आरोग्यासाठी ब्लॅक कॉफी ही अनेकांमध्ये आवडते पेयं बनलेलं आहे. कारण ब्लॅक कॉफी केवळ ऊर्जा प्रदान करते असे नाही, तर तिचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. […]

Filed Under: lifestyle

मनाचे श्लोक वाचले तर कोणीच भाजपात जाणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

February 27, 2026 by admin Leave a Comment

आज राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानीय लोकधिकार समितीच्या वतीने मरीन लाईन्स येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विविध […]

Filed Under: india

ENG vs NZ : न्यूझीलंडकडून 160 रन्सचं टार्गेट, सेमी फायनलसाठी इंग्लंडला किती धावांवर रोखावं लागणार?

February 27, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत 27 फेब्रुवारीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना आहे. इंग्लंडने या फेरीतील पहिले आणि सलग 2 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर न्यूझीलंड पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात विजय […]

Filed Under: cricket

अमेरिका-इराणमध्ये युद्धाचे ढग, अमेरिका आणि चीनचे त्यांच्या नागरिकांना बाहेर पडण्याचे आदेश

February 27, 2026 by admin Leave a Comment

मध्य पूर्वेत तणाव वाढत चालला असून अमेरिका आणि इराणचे युद्ध जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे. अमेरिकेने इस्राईलमध्ये तैनात आपल्या अनावश्यक सरकारी कर्माचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तेथून निघण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे इस्राईलमधील अमेरिकन राजदूत माईक हकाबी यांनी दुतावासातील कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून जे लोक इस्राईल सोडू इच्छीत आहेत, त्यांना आज तेथून निघण्याचे आदेश दिले आहेत. हकाबीने […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 697
  • Page 698
  • Page 699
  • Page 700
  • Page 701
  • Interim pages omitted …
  • Page 1207
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • राज्यात दुहेरी संकट! अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, तब्बल 45..
  • अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर, सिद्धिविनायक मंदिरात लांबच लांब रांग
  • Siddhivinayak Temple | अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • Gold-Silver : सोने-चांदी सोडा या धातूचा बाजारात धाक, आता कमाईच कमाई, भडकणार किंमती?
  • इराणच्या नादाला लागून अमेरिकेचं भयंकर नुकसान! ड्रोनसह लढाऊ विमानांवर हल्ले, इराणच्या दाव्याने ट्रम्प हैराण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in