• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vijay Rashmika Wedding : हातात तलवार, हत्ती अन् राजेशाही थाट, विजय-रश्मिकाच्या लग्नाचे Inside Phots समोर!

February 28, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांचे लग्न अगदी शाही थाटात झाले आहे. विवाहबंधनात अडकल्यानंतर या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Photo Credit: rvreventzdesign विशेष म्हणजे हे फोटो त्यांच्या विवाह स्थळाचे असल्याने त्यांनी लग्नासाठी ठेवलेल्या या थीमची सगळीकडे चर्चा होत आहे. या दोघांनीही शाही थाटात लग्न केलं […]

Filed Under: entertainment

झाड दिसायला खूपच सुंदर, पण हमखास सापांना आमंत्रण, घरात ही वनस्पती लावूच नका

February 28, 2026 by admin Leave a Comment

अनेकांना बाग कामाची आवड असते, शहरी भागांमध्ये लोक आपल्या गच्चीवर किंवा जर घरासमोर मोकळी जागा असेल तिथे विविध सुंदर फुलांची झाडं लावतात. तर गावामध्ये अनेक जण आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या जागेत विविध फळा फुलांची झाडं लावतात. अनेकांना बागेमध्ये वेळ घालवायला आवडतो, अनेक जण बागेतील एखाद्या वृक्षाखाली  दुपारच्या वेळी आराम देखील करतात. उन्हाळ्यात तर घरात प्रचंड […]

Filed Under: india

नितळ आणि चमकदार त्वचेसाठी तांदूळ आहे वरदान, चेहऱ्यावर अशाप्रकारे करा वापर

February 28, 2026 by admin Leave a Comment

आपल्यापैकी अनेकजण त्वचेला चमकदार ठेवण्यासाठी विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात, पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे जे तुमच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. तुमच्या मनात पहिले टोमॅटो किंवा बटाट्यांबद्दल विचार आला असेल. पण हे नसून तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी तांदूळ सर्वोत्तम आहे. तांदळापासून केवळ भात खाण्याचा आनंदच […]

Filed Under: lifestyle

रंगांसोबत खेळण्याआधी त्वचेचं करा संरक्षण, जाणून घ्या ‘या’ स्किन केअर टिप्स

February 28, 2026 by admin Leave a Comment

होळीचा सण रंग, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे. तसेच रंगपंचमीच्या दिवशी रंगांसोबत खेळताना सर्वांना खुप मज्जा येते. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण हा सण उत्साहात साजरा करतात. पण हा सण जितका आनंद देतो तितकाच त्वचेसाठीही आव्हानात्मक देखील असतो. कारण आजकाल बाजारातून मिळणाऱ्या रंगांमध्ये खूप जास्त केमिकलचा वापर केला जातोय. ज्यामुळे त्वचा कोरडी, निर्जीव आणि संवेदनशील बनू शकते. […]

Filed Under: india

T20 WC 2026 PAK vs SL : पाकिस्तानने श्रीलंकेला 5 धावांनी केलं पराभूत, पण उपांत्य फेरीपूर्वीच गेम झाला

February 28, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतून पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला आहे. सुपर 8 फेरीत गट 2 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात शेवटचा सामना झाला. हा सामना पाकिस्तानने जिंकला पण नेट रनरेटचं गणित सोडवण्यात अपयश आलं. पाकिस्तानच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. पाकिस्तानने या सामन्यात 20 षटकात 8 गडी गमवून 212 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 213 धावांचं […]

Filed Under: cricket

Bollywood Actress: पन्नाशी उलटली तरी अजूनही सिंगल आहेत या 5 नायिका, एकीने तर सत्तरी ओलांडली

February 28, 2026 by admin Leave a Comment

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकावले असले तरी पर्सनल लाईफमध्ये मात्र यांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा जोडीदार यांना मिळालेला नाही. आपण बोलत आहोत अशा पाच अभिनेत्रींबद्दल ज्यांनी पन्नाशी ओलांडली तरी अजूनही त्या सिंगल आहेत. तब्बू – तब्बू बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री होती. आता ती ५४ वर्षांची झाली आहे. मात्र अजूनही तिने […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 694
  • Page 695
  • Page 696
  • Page 697
  • Page 698
  • Interim pages omitted …
  • Page 1210
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • इथे दीपिकाने गुड न्यूज देताच तिथे ‘धुरंधर 2’ने रचला इतिहास; साऊथ सुपरस्टारच्या चित्रपटाला टाकलं मागे
  • Iranian woman Shamim Mafi arrest : अमेरिका–इराण तणावात मोठा ट्विस्ट! लॉस अँजिलिसमध्ये महत्वाच्या व्यक्तीला अटक
  • आलिशान थार, पिस्तूल, पैशांचे बंडल अन्… परतवाड्यातील आरोपीचे रॉयल लाईफस्टाईल, व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
  • Nashik IT Company : TCS कंपनीतील पीडित तरुणींनी इतका टोकाचा कॉर्पोरेट जिहाद का सोसला? खरं कारण आलं समोर, तुम्हालाही खूप वाईट वाटेल
  • Amravati Paratwada : धक्कादायक, अमरावतीच्या परवाड्यामध्येच 65 वर्षीय वृद्ध महिलेवर 22 वर्षीय तरुणाचा बलात्कार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in