फिल्म इंडस्ट्रीत एकाहून एक अभिनेते आहेत, मग बॉलीवूड असो की साऊथ फिल्म इंडस्ट्री अनेक अभिनेत्यांनी भारताचे नाव जगभरात गाजवले आहे. या यादीत दिलीप कुमार ते सलमान खान आणि आमीर खान तसेच शाहुरुख खान यांचा समावेश आहे. परंतू सर्वाधिक नॅशनल पुरस्कार कोणाला मिळाले आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का ? अमिताभ बच्चन यांना महानायक म्हटले जाते. […]
कोडवा परंपरेनुसार रश्मिका-विजयचा लग्नसोहळा; कशी असते ही विवाहपद्धती?
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं. या दोघांनी कोडवा परंपरेनुसार लग्न केलं. रश्मिका ही मूळची कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील (कुर्ग) विराजपेटा इथली आहे. तिचं शिक्षणसुद्धा कुर्गमध्येच पार पडलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार रश्मिका आणि विजयचं लग्न सर्वसामान्य हिंदू विवाहपद्धतीसोबतच कोडवा परंपरेनुसारही पार पडलं. सर्वसामान्यपणे कर्नाटकातील कोडागु (कुर्ग) क्षेत्रात […]
Iran Israel War : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी बोलावली सुरक्षा समितीची बैठक, घडामोडींना वेग
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, शनिवारी इस्रायलने अचानक इराणवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं देखील इराणवर हल्ला केला. अमेरिकेनं काही दिवस आधीच या हल्ल्याची तयारी केली होती. अमेरिकेनं आपल्या दोन सर्वात शक्तीशाली युद्ध नौका आधीच मध्यपूर्वेत तैनात केल्या होत्या, तसेच सैन्यबळ देखील वाढवण्यात आलं होतं. अमेरिका कोणत्याही क्षणी […]
नितळ व चमकदार त्वचेसाठी तांदूळ आहे वरदान, चेहऱ्यावर अशा प्रकारे करा वापर
आपल्यापैकी अनेकजण त्वचेला चमकदार ठेवण्यासाठी विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात, पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे जे तुमच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. तुमच्या मनात पहिले टोमॅटो किंवा बटाट्यांबद्दल विचार आला असेल. पण हे नसून तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी तांदूळ सर्वोत्तम आहे. तांदळापासून केवळ भात खाण्याचा आनंदच […]
इस्रायलने खामेनेई यांना नेमकं कसं मारलं? एक इशारा अन् खेळ खल्लास, Inside story
अमेरिका इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. शनिवारी इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. इराणकडून देखील खामेनेई यांच्या मृत्यू संदर्भातील वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून, इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या हल्ल्यामध्ये खामेनेई यांच्यासह संरक्षण दलातील काही उच्चपदस्थ अधिकारी आणि खामेनेई […]
टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवणाऱ्या संघाला मिळणार इतके कोटी! उपविजेता संघही होणार मालामाल
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीचे तीन संघ ठरले आहे. गट 2 मधून इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीत गेले आहेत. तर गट एक मधून दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. तर चौथा संघ भारत-वेस्ट इंडिज या सामन्यातून ठरेल. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांनी भाग […]