लोक आता त्वचा, केस आणि आरोग्यासाठी नैसर्गिक उपायांवर अवलंबून आहेत. योग्य प्रकारे वापरल्यास त्यांचे तोटेही कमी होतात. या नैसर्गिक घटकांपैकी एक म्हणजे मुलतानी माटी, जी वर्षानुवर्षे त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम मानली जात आहे. असे म्हटले जाते की मुलतानी मिट्टी त्वचेसाठी एक प्रकारचे वरदान आहे. हे त्वचेला थंड करते तसेच इतरही अनेक फायदे प्रदान करते. ज्या […]
इराणवरील हल्ला; नेतान्याहू यांची ट्रम्प यांच्या खांद्यावरुन बंदूक ?
बेंजामिन नेतान्याहू यांनी अखेर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मॅनेज करुन इराणवरील आपले हल्ल्याचे स्वप्न पूर्ण करुन घेतले आहे.ट्रम्प हे स्वत:ला जगाच्या सर्व समस्यांवरील सोल्युशन देणारे महानायक म्हणून सादर करु इच्छीत होते. त्यांच्या या मानसिक कमजोरीचा चाणाक्ष नेतान्याहू यांनी फायदा उचलला आणि ट्रम्प यांना युद्धाच्या दरीत ढकलले आहे. याचा शेवट काय होणार हे कोणालाच माहिती […]
अरे यांना आधी हाकलून लावा, पाकिस्तानी खेळाडूंवर आफ्रिदी भयंकर खवळला, रागाने असं बोलून गेला की…
ICC T-20 World Cup : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेची जगभरात चर्चा आहे. या स्पर्धेत भारताने उपान्त्य फेरीत मजल मारली आहे. येत्या 5 मार्च रोजी भारत आणि इंग्लंड यांच्याविरोधात सामना होणार आहे. क्रिकेटच्या मैदानातील भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला मात्र यावेळी फारची चांगली कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तान उपान्त्य फेरीपर्यंतही पोहोचू शकला नाही. दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंची […]
शरद पवार पुन्हा खासदार? पडद्यामागे मोठं प्लॅनिंग, उद्धव ठाकरेंसोबत…
राज्यासह संपूर्ण देशात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. तर एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. सध्या या एका जागेवरून कोणाला दिल्लीला पाठवायचे याबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते यासाठी एकमेकांची भेट घेताना पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून […]
फडणवीस साहेब, मोदीजी… माझा मुलगा अडकलाय, गेले 4 दिवस… मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनेई ठार झाले आहेत. यामुळे इराणची जनता रस्त्यावर उतरली आहे. अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश संयुक्तपणे इराणवर हल्ले करत असल्याने जगात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे कतार, कुवैत, संयुक्त अरब अमिराती या देशांनी आपली हवाई सीमा बंद केली आहे. अशात कुवैतमध्ये अनेक […]
Israel Iran War : इराणची इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयापर्यंत धडक, नेत्यानाहू यांच्या ऑफिसवर भीषण मिसाईल हल्ला
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज युद्धाचा तिसरा दिवस आहे. शनिवारी सकाळीच इस्रायलने एका पाठोपाठ अनेक हल्ले इराणवर केले आणि युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या युद्धामध्ये इराणचं तर मोठं नुकसान झालंच आहे. मात्र दुसरीकडे इराणने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये […]