अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तराची कारवाई करताना इराणने सगळ्या पश्चिम आशियाला युद्धामध्ये ओढलं. या युद्धाचा तेल पुरवठ्यावर आणि तेलाच्या किंमतींवर परिणाम होणार आहे. भारताकडे आता 74 दिवसांचा क्रूड ऑईल आणि रिफाइंड ऑईलचा स्टॉक आहे. अशावेळी रशिया पुन्हा एकदा भारताच्या मदतीसाठी पुढे आला आहे. आखाती देशांमधील संकटांमुळे जागतिक तेल पुरवठा बाधित झाला तर भारताला तेल पुरवठ्यात […]
Virat Kohli : किती मोठा झाला विराट-अनुष्काचा लेक ! लंडनच्या रस्त्यावर बाबांसोबत दिसला अकाय कोहली, Video व्हायरल
Virat-Anushka Son Akaay Viral Video : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या फॅमिली लाईफमुळे चर्चेत आहेत. मुलाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी लंडनला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. मुलांना लाईमलाइट आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवून नॉर्मल आयुष्य जगता यावं म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं. त्यामुळे विराट अनुष्का भारतात कधीतरीच दिसतात. दरम्यान विराट […]
Horoscope Today 4th March 2026 : धन, करिअर आणि प्रेमात आज कोणाला यश ? वाचा आजचं राशीभविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 4th March 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
भारतात ही अभिनेत्री बॅन, तरी तिच्या सौंदर्यावर लाखो तरूण फिदा; कोण आहे ही अप्सरा?
कलेला सीमा नसते. एखाद्या कलाकाराची कला देशांच्या सीमा पार करून जगभरात पोहोचते. म्हणूनच आज अभिनेते, अभिनेत्री, गायक यांचे जगभरात चाहते पाहायला मिळतात. भारतातील शहरुख खान, सलमान खान यासारखे अभिनेत्यांची जग जगभरात वेगळी क्रेझ असते. अशाच एका अभिनेत्रीचे भारतात लाखोंनी चाहते आहे. या अभिनेत्रीचे नाव हानिया आमीर असे असून ती मूळची पाकिस्तानची आहे. पाकिस्तानी अभिनेत्री असली […]
खामेनी ठार होताच भारतात संताप, उत्तर प्रदेशात लोक थेट…नेमकं काय घडतंय?
इस्रायल आणि इराण यांच्यात भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे इराणसह जगातील अनेक भागातील शिया मुस्लिमांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. अशातच आता भारतातही खामेनी यांच्या मृत्यूमुळे संताप व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशातील […]
कानाच्या समस्या दूर करण्यासाठी इअरग्रिट इअरड्रॉप्स किती प्रभावी आहे? पतंजलीच्या संशोधनात काय आढळले?
कान हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. कानाचं काम केवळ ऐकनं एवढंच नाही तर शरीराच्या संतुलनामध्ये देखील कानाची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र आजच्या काळात कानाशी संबंधित समस्यांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. बदललेली जीवनशैली, हेड फोनचा अति वापर, कानाची योग्य पद्धतीने स्वच्छता न करणे, ही काही याची मुख्य कारणं आहेत.WHO च्या एका रिपोर्टनुसार जगातील सुमारे 5 […]