पुणे महापालिकेकडून शहरातील अतिक्रमणांवर व्यापक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे आणि नियमबाह्य विस्तार यांच्यावर पालिकेने तोडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित ठिकाणी परवानगीशिवाय उभारण्यात आलेले बांधकाम हटवण्यात आले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत हॉटेल्स आणि व्यावसायिक […]
बाबर आझमचं क्रिकेट करिअर संपलं! टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर पीसीबीकडून मोठी घोषणा
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपू्र्वी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला टी20 मालिकेत 3-0 ने लोळवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास दुणावलेला होता. पण भारतीय संघाने साखळी फेरीतच त्यांना त्यांची लायकी दाखवली. त्यानंतर साखळी फेरीत इंग्लंडने पराभवाची धूळ चारली आणि स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं. त्यानंतर शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं खरं पण नेट रनरेटचं गणित काही सोडवता आलं […]
अमेरिकेचा सर्वात मोठा आदेश! सगळ्या अधिकाऱ्यांना तातडीचा संदेश; युद्धात पाकिस्तानातून थेट….
Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे पश्चिम आशियात तणावाची स्थिती आहे. अमेरिकेची मित्र राष्ट्रं असलेल्या काही देशांवर इराणने हल्ले केल्यामुळे ही परिस्थिती जास्तच गंभीर झाली आहे. हे युद्ध लवकर संपण्याची आशा नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर तर या युद्धाचा भडका […]
‘सेक्रेड गेम्स’ फेम मराठमोळ्या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर; रुटीन चेकअपसाठी गेली अन्..
‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेब सीरिजमधअये नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारलेली मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेला कॅन्सरचं निदान झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली आहे. राजश्री रुटीन चेकअपसाठी गेली असता तिला ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. त्यासाठी तिने उपचार घेतले असून नुकतीच तिच्यावर सर्जरीसुद्धा करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयातील फोटो पोस्ट […]
कितीही खरेदी करा वांधा नाही; या देशात फक्त दीड रुपयांमध्ये मिळतंय एक लिटर पेट्रोल
इराणमध्ये सध्या मोठं युद्ध सुरू आहे. इराण एकाचवेळी अमेरिका आणि इस्रायलसारख्या प्रचंड मोठ्या शत्रूचा सामना करत आहे. आज युद्धाचा पाचवा दिवस आहे. या पाच दिवसांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्रायलला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्रायलचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिकेचा या […]
आले-हिरव्या मिरचीची पेस्ट ‘या’ 4 पद्धतीने स्टोअर केल्याने जास्त दिवस राहील फ्रेश
स्वंयपाक बनवताना प्रत्येक रेसिपीमध्ये आले आणि हिरव्या मिरचीची पेस्ट सहसा वापरली जाते. ते विशेषतः भाज्या, डाळ, ग्रेव्ही किंवा चटण्यांमध्ये वापरली जाते. मात्र रोजच्या कामाला जाण्याच्या घाईत किंवा दररोज पेस्ट तयार करण्याऐवजी बरेच लोकं आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट अधिच जास्त प्रमाणात तयार करतात. मात्र अयोग्य पद्धतीने स्टोअर केल्याने ही पेस्ट लवकर खराब होते आणि वास […]