ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला क्रूर ग्रह मानले जाते. मंगळ ग्रहाने राहुच्या शतभिषा नक्षत्रात गोचर केलेले आहे. त्यामुळेच येत्या 20 मार्चपर्यंत काही राशींनी काळजी घेणे गरजेचे आहे. काही राशींच्या नशिबात चांगले योगदेखील जुळून येणार आहेत. मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे पुढच्या काही दिवसात कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. कुटुंबाच्या बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याच्या […]
IND vs ENG : खूप खेळलास;निघ आता! अभिषेकला इंग्लंड विरुद्ध डच्चू? बॉलिंग कोच मॉर्केल म्हणाला…
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर हॅरी ब्रूक इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा अपवाद वगळता इतर सर्व सामन्यात जबरदस्त कामगिरी करुन आपण गतविजेता का आहोत हे दाखवून […]
High Alcohol Brand : दारुचे सर्वात डेंजर 3 ब्रँड, विना पाण्याची पिली तर…बॉटलवरच्या सूचनेकडे दुर्लक्ष करताच अनर्थ!
भारतात मद्य पिणाऱ्यांची संख्या कमी नाही. हजारो रुपये खर्च करून लोक मद्यप्राशन करतात. परंतु काही मद्यांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे ती मद्यं पिताना खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा तुम्हाला खूप नशा चढण्याची भीती असते. काही-काही मद्यांमध्ये अक्लोहोलचे प्रमाण खूपच असते. आकड्यातच सांगायचे झाल्यासे हे प्रमाण थेट 80 ते 90 टक्क्यांपर्यंत असते. मद्यांचे हे […]
सुपर डुपर.. वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज; ‘सालबर्डी’तल्या रहस्यमयी घटनांचा लावणार छडा
मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी. आय. मनोरमा प्रधान असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. नुकताच ‘सालबर्डी’ या चित्रपटाचा दमदार टीझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने […]
घनदाट जंगलांमध्ये आदिवासी लोक सापांपासून बचाव कसा करतात? ही ट्रिक तुम्हालाही माहिती पाहिजेच, साप कधीच जवळ येणार नाही
साप मुख्यत: दोन ऋतुंमध्ये आपल्या बिळातून बाहेर पडतात, एक तर पावसाळ्यामध्ये कारण पावसाळ्यात पावसाचं पाणी बिळात घुसतं आणि बिळ ओलं झाल्यामुळे साप बिळाच्या बाहेर पडतात. अशा स्थितीमध्ये ते निवाऱ्यासाठी कोरडी जागा शोधत असतात. घरात कोरडी जागा असते, त्यामुळे जिथे अडगळ असेल किंवा त्यांना लपण्यासाठी सुरक्षित कोरडा निवारा असेल अशा ठिकाणचा या काळात ते आडोसा घेतात. […]
फक्त 10 रुपयांमध्ये दातावरील पिवळेपणा होईल दूर, त्वचा होणार पिंपल्स फ्री, जाणून घ्या
आजच्या काळात असा कोण आहे ज्याला सुंदर दिसायचे नाही? प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं. अनेक लोक सुंदर दिसण्यासाठी महागड्या सौंदर्यप्रसाधने आणि पार्लरवर हजारो रुपये खर्च करतात. पण हे केवळ थोड्या काळासाठी आहे. अशा परिस्थितीत, पार्लरमध्ये वारंवार जाणे खिशावर भारी पडू शकते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की तुम्ही फक्त 10 रुपये खर्च करून त्वचा, केस आणि […]