इराण आणि अमेरिकेतील तणाव सध्या प्रचंड वाढला आहे. मोठे हल्ले सुरू असून इराण आणि इस्त्रायल दोन्ही देशाचे नागरिक बंकरमध्ये जीव वाचवून लपून बसले आहेत. यादरम्यानच अमेरिकेने मोठी चाल करत थेट भारताहून युद्ध सराव करून निघालेल्या इराणी युद्धनाैकेला श्रीलंंकेच्या हद्दीत टार्गेट करत बुडवले. ज्यावेळी अमेरिकेने हल्ला केला, त्यावेळी जहाजावर 180 सैनिक होते. त्यापैकी 87 सैनिकांचा जीव […]
Video: सासरी शेवंताचं मेठ्या थाटात स्वागत, अभिनेत्रीने घेतलेला उखाणा तुम्ही कधी ऐकलाय?
Actress Apurva Nemlekar: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही… अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अपूर्वा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेत शेवंताची भूमिका बजावली आणि चाहत्यांनी अपूर्वाला डोक्यावर घेतलं. सध्या अपूर्वा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली आहे. अभिनेत्री 14 फेब्रुवारी […]
Iran Israel War : इराणचं नशीब फळफळलं, अमेरिकेचा कट्टर शत्रू आता थेट मैदानात, ट्रम्प, नेतान्याहू यांना 440 होल्टचा झटका
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. या युद्धामध्ये अमेरिकेला इतर देशांकडून मिळणारा पाठिंबा वाढत आहे. अमेरिकेला आतापर्यंत जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, सौदी, कतार या सारख्या देशांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे मात्र इराण या युद्धात एकटं पडल्याचं चित्र आहे. मात्र तरी देखील इराणने हार […]
होळी स्पेशल ड्रिंक…फक्त 5 मिनिटांत बनवा आरोग्यदायी पान गुलकंद थंडाई
होळीच्या दिवशी अनेकजण भांगयुक्त थंडाई पित असतात. पण या भांगयुक्त थंडाई प्यायल्याने तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल तर यंदाच्या होळीला तुम्ही पान आणि गुलकंदापासून बनवलेली थंडाई प्या. थंडाईपेक्षा हे पेयं बनवायला सोपे आहे त्यात तुम्ही आधीच या पेयांची तयारी करून ठेवल्यास जवळजवळ काही मिनिटांतच पान गुलकंद थंड पेय तयार होईल. हे पान पेय तुम्हाला ताजेतवाने […]
महाराष्ट्रातली धक्कादायक घटना, दहावीच्या मुलांकडून 5 ते 8 वी च्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, रेल्वे कॉटेजजवळच्या झुडपात…
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वसतिगृहातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवी पर्यंतच्या लहान विद्यार्थ्यांवर रॅगिंगच्या नावाखाली अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. इगतपुरी पोलिसांनी या प्रकरणी सात विधीसंघर्षित बालकांसह वसतिगृहाच्या अधीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इगतपुरी […]
IND vs ENG T20 World Cup : इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल जिंकायचीय तर आता या चुका नाही चालणार, वेस्ट इंडिज विरुद्ध जिंकलो पण चुकलो कुठे?
India vs England SemiFinal in T20 World Cup 2026 : सुपर-8 च्या महत्वाच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 5 विकेटने हरवलय. भारताच्या विजयात संजू सॅमसनचं महत्वाचं योगदान होतं. तो नाबाद 97 धावांची इनिंग खेळला. टीमच्या विजयात महत्वाचं योगदान दिलं. भले, हा सामना भारताने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असेल, पण भारताच्या विजयातही काही चूका झाल्या. सेमीफायनल आधी […]