राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकार येत्या ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबतचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत दिली. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. उच्चस्तरीय समितीचा अहवाल एप्रिलमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर […]
IND vs ENG : 6 मॅचमध्ये फक्त 80 धावा..तरीही इंग्लंडच्या मनात टीम इंडियाच्या या खेळाडूची भिती, सेमीफायनलआधी सॅम करनचं मोठं वक्तव्य
T20 World Cup 2026 IND vs ENG SemiFinal : टी20 वर्ल्ड कप 2026 मधील दुसरा सेमीफायनल सामना आज होईल. भारत आणि इंग्लंडच्या टीममधील विजेता फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. या मॅचआधी इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन याने एक स्टेटमेंट दिलं आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनल मॅचआधी सॅम करनने टीम इंडियाचा ओपनर अभिषेक […]
इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचा इतिहासातील सर्वात मोठा दावा, थेट म्हटले, आम्ही इराणवर…
इराण आणि अमेरिकेतील तणाव सध्या प्रचंड वाढला आहे. मोठे हल्ले सुरू असून इराण आणि इस्त्रायल दोन्ही देशाचे नागरिक बंकरमध्ये जीव वाचवून लपून बसले आहेत. यादरम्यानच अमेरिकेने मोठी चाल करत थेट भारताहून युद्ध सराव करून निघालेल्या इराणी युद्धनाैकेला श्रीलंंकेच्या हद्दीत टार्गेट करत बुडवले. ज्यावेळी अमेरिकेने हल्ला केला, त्यावेळी जहाजावर 180 सैनिक होते. त्यापैकी 87 सैनिकांचा जीव […]
Video: सासरी शेवंताचं मेठ्या थाटात स्वागत, अभिनेत्रीने घेतलेला उखाणा तुम्ही कधी ऐकलाय?
Actress Apurva Nemlekar: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही… अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अपूर्वा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेत शेवंताची भूमिका बजावली आणि चाहत्यांनी अपूर्वाला डोक्यावर घेतलं. सध्या अपूर्वा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली आहे. अभिनेत्री 14 फेब्रुवारी […]
Iran Israel War : इराणचं नशीब फळफळलं, अमेरिकेचा कट्टर शत्रू आता थेट मैदानात, ट्रम्प, नेतान्याहू यांना 440 होल्टचा झटका
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. या युद्धामध्ये अमेरिकेला इतर देशांकडून मिळणारा पाठिंबा वाढत आहे. अमेरिकेला आतापर्यंत जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, सौदी, कतार या सारख्या देशांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे मात्र इराण या युद्धात एकटं पडल्याचं चित्र आहे. मात्र तरी देखील इराणने हार […]
होळी स्पेशल ड्रिंक…फक्त 5 मिनिटांत बनवा आरोग्यदायी पान गुलकंद थंडाई
होळीच्या दिवशी अनेकजण भांगयुक्त थंडाई पित असतात. पण या भांगयुक्त थंडाई प्यायल्याने तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल तर यंदाच्या होळीला तुम्ही पान आणि गुलकंदापासून बनवलेली थंडाई प्या. थंडाईपेक्षा हे पेयं बनवायला सोपे आहे त्यात तुम्ही आधीच या पेयांची तयारी करून ठेवल्यास जवळजवळ काही मिनिटांतच पान गुलकंद थंड पेय तयार होईल. हे पान पेय तुम्हाला ताजेतवाने […]