या जगात काही ग्रंथ खूपच दुर्मिळ आहेत. काही ग्रंथ तर शेकडो वर्षे जुनी आहेत. अशा खास ग्रंथांच्या दुर्मिळ प्रति आजही काही ठिकाणी संरक्षित केलेल्या आहेत. या ग्रंथांमध्ये खूप महत्त्वाची माहिती असल्याने त्यांची काळजी घेतली जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय) परंतु काही दुर्मिळ ग्रंथांविषयी अनेक दावे केले जातात. असाच एक ग्रंथ आहे, ज्याला वाचल्यावर माणसाचा मृत्यू […]
T20 World Cup Semi Final: टीम इंडियावर चंद्रग्रहणाचा प्रभाव? सराव उशिराने सुरू केल्याने चर्चा
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. यासाठी दोन्ही संघ मुंबईत दाखल झाले आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी सराव सुरू केला आहे. मुंबईत दाखल होण्यापूर्वी भारतीय संघ कोलकात्यात होता. वेस्ट इंडिजविरूद्धचा सामना संपल्यानंतर भारतीय संघ 2 मार्चला मुंबईत दाखल झाला. तसेच 3 मार्चपासून सराव सुरू करणार […]
धुळवडीनंतर पैसाच पैसा, या 3 राशींच्या नशिबात मोठा धनलाभ; वाचा काय काय घडणार?
मेष राशीच्या लोकांसाठी 4 मार्च हा दिवस खूपच विशेष असणार आहे. कारण खूप दिवसांपासून दूर गेलेली व्यक्ती या दिवशी तुमच्याजवळ परत येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. कठोर शब्दांचा उपयोग करू नका. महिलांशी व्यवहार करताना विनम्र राहावे. आर्थिक फायदा होऊ शकतो. मेष राशीच्या लोकांसाठी 4 मार्च हा दिवस खूपच विशेष असणार आहे. कारण खूप दिवसांपासून […]
पाकिस्तानची अप्सरा, भारतात बॅन, शाहरुखही भाळला होता सौंदर्यावर, फोटो पाहून प्रेमात पडाल!
अभिनय क्षेत्रात फारच कमी लोक असे असतात ज्यांचे जगभरात चाहते पाहायला मिळतात. पाकिस्तानी सिनेसृष्टी लहान असली तरीही त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची भारतातही चर्चा असते. विशेषत: तेथील अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा भारतातही होते. पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आलेल्या काही मालिका तर आजही भारतात पाहिल्या जातात. याच मालिकांच्या माध्यमातून या अभिनेत्री आज भारतात घराघरात पोहोचल्या आहेत. भारतात प्रसिद्ध […]
इराण-इस्रायलच्या युद्धाचा फटका ड्रायफ्रूट्सला, भारतात कोणते ड्रायफ्रूट्स महाग होणार? पाहा संपूर्ण यादी
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहेत. याचा देशांमधील वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवरील व्यापार साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या सुकामेवा आयातीवर झाला आहे. यामुळे सध्या बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. इराणमधील अनेक प्रमुख बंदरे बंद झाल्यामुळे आणि अफगाणिस्तानमधील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पिस्ता, अंजीर आणि मनुका यांसारख्या पदार्थांच्या […]
Keep Quiet: वायफळ बडबड बंद करा,इथं तर अजिबात तोंड उघडू नका
शब्दांचा वापर जपून करणे हा आपल्या पूर्वजांनी दिलेला महत्त्वाचा मंत्र आहे. मौन हे अनेकदा महत्त्वाचं ठरतं. एखादा चुकीचा शब्द निघाला तर नात्यात, मैत्रित दुरावा येतो आणि मग मनाला पडलेले घाव कित्येक वर्ष तसेच राहतात. ते प्रेमळ शब्दांनीच दूर होतात. जेव्हा तुम्ही रागात असतात तेव्हा वाणीवर आणि शब्दावर ताबा ठेवा. कारण रागात आपण केव्हा काय बोलता […]