आजघडीला भारतात लाखो लोक मद्यप्राशन करतात. विशेष म्हणजे काही लोक तर मद्याचे प्रेमात असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मद्यं प्राशन करायला आवडते. अनेकांना फक्त बिअर, रम असेच मद्याचे प्रकार माहिती आहेत. परंतु मद्याचे इतरही काही प्रकार आहेत, जे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगभरात वाईन हा मद्याचा प्रकारदेखील फारच प्रसिद्ध आहे. द्राक्षांपासून वाईन तयार केली जाते. द्राक्षांव्यतिरिक्त इतरही […]
महिला कमरेखाली सोन्याचे दागिने का घालत नाही? 99 टक्के तुम्हाला माहिती नसेल कारण
भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये दागिन्यांना फार महत्त्व आहे. दागिने हा प्रत्येक महिलेचा वीक पॉईंट मानला जातो. दागिने हे केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नव्हे तर ते वापरण्यामागे धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कारणेही असतात. आपण अनेकदा पाहिलं असेल की महिलांच्या पायात चांदीचे पैंजण, जोडवी किंवा कंबरेला चांदीचा छल्ला असतो. पण कोणतीही महिला कंबरेच्या खाली सोन्याचे दागिने परिधान करत […]
FA9LA Song Viral Video : तू नको बाबा.. अक्षय खन्नाच Best ; शाहरुख बनला रेहमान डकैत, नेटकऱ्यांनी थेट…
अख्खा ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपट एकीकडे आणि रेहमान डकैत बनलेल्या अक्षय खन्नाचा (Askahaye Khanna)स्वॅग एकीकडे.. 10 दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ने सगळे रेकॉर्ड्स मोडत उत्तम कामगिरी केली आहे, बॉक्स ऑफीसवरही जोरदार गल्ला कमावला आहे. या चित्रपटातील कथनक, प्रत्येक कलाकाराचे भरभरून कौतुक होत आहेच, पण सगळ्यात जास्त हवा झालीये ती रेहमान डकैत अर्थात अक्षय खन्नाची. त्याचा स्वॅग, त्याची […]
Photos: रामायणातील ही ठिकाणे आजही भारतात आहेत अस्तित्वात
अयोध्या, उत्तर प्रदेश : अयोध्या ही प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असून, त्यांच्या राज्याची राजधानी होती. सरयू नदीच्या काठावर वसलेले हे शहर आजही महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे. येथे राम मंदिराची उभारणीही करण्यात आली आहे. चित्रकूट, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश : वनवासाच्या काळात राम, सीता आणि लक्ष्मणांनी इथे बराच काळ वास्तव्य केले होते. इथे रामघाट, कामदगिरी आणि […]
भारताची अंडर 19 आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक, मलेशियाला 315 धावांनी केलं पराभूत
अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारत आणि मलेशिया हे दोन संघ आमनेसामने आले होते. मलेशियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरलं असंच म्हणावं लागेल. कारण भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमवून 50 षटकात 408 धावा केल्या. तसेच विजयासाठी 409 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना […]
IPL Auction 2026 : 5 स्टार खेळाडूंना बेस प्राईज इतकीच रक्क्म, रोहित शर्माच्या भिडूचं मुबंईत कमबॅक, कोण आहे तो?
आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) मिनी ऑक्शनचा थरार सुरु आहे. या मिनी ऑक्शनमध्ये 5 स्टार खेळाडूंना त्यांच्या बेस प्राईज इतकीच रक्कम मिळाली आहे. या खेळाडूंना तगडा अनुभव आहे. मात्र त्या खेळाडूंसाठी 10 पैकी कोणत्याही फ्रँचायजीने बोली लावली नाही. त्यामुळे त्या खेळाडूंना बेस प्राईज इतकीच रक्कम मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. ते खेळाडू कोण आहेत? […]