IND vs IRE 2nd T20 Match : T20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आयर्लंड सारख्या टीमने भारताला टी 20 मालिकेत 2-0 ने लोळवलं. खरंतर मालिका सुरु होण्याआधी टीम इंडिया ही सीरीज सहज जिंकेलं असं वाटलं होतं. पण मोठा उलटफेर घडला आहे. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं, याची प्रचिती पुन्हा एकदा […]
गिरगावमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला पकडलं रंगेहाथ
मुंबई पोलिसांनी गिरगावमधल्या एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी यातून दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. त्यापैकी एक मराठी चित्रपटांमधील मुख्य अभिनेत्री असल्याचं कळतंय. तर दुसरी बंगाली आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे. या कारवाईदरम्यान सेलिब्रिटींसोबत काम करणारा एक मेकअप आर्टिस्ट असलेला दलालसुद्धा रंगेहाथ पकडला गेला. मुंबई पोलिसांनी या कारवाईबद्दलची माहिती […]
Saif Ali Khan : तैमुरला धर्माबद्दल काय शिकवण देतो, त्या बद्दल प्रथमच सैफ अली खानकडून खुलासा
अभिनेता सैफ अली खानचा विषय आला की, अभिनय, चित्रपट यांच्याबरोबरीने त्याचं व्यक्तिगत आयुष्यही चर्चेचा विषय बनतं. याचं कारण आहे, सैफ अली खानची कौटुंबिक पार्श्वभूमी. सैफ अली खान प्रसिद्ध क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा आहे. 60-70 च्या दशकात त्या काळात मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांनी आंतरधर्मीय विवाह […]
Horoscope Today 29th June 2026 : आज जुळेल… प्रेमात की ऑफिसात? तुमच्या राशीत असं काय घडणार?
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 29th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Rain Update : काळजी घ्या… धो धो मुसळधार पाऊस कोसळणार, पुढील 24 तास धोक्याची, थेट..
काल रात्रीपासूनच अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यात मॉन्सून काही दिवसांपूर्वी दाखल झाला. मात्र, म्हणावा तसा पाऊस कोसळताना दिसला नाही. 2 जूनलाच मॉन्सून केरळ दाखल झाला होता. पण तब्बल 15 दिवस अरबी समुद्रातच रेंगाळताना दिसला. राज्यात सर्वदूर पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात […]
…तर इराणचं अस्तित्वच नकाशावरून मिटवून टाकू; डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी
अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा संघर्ष भडकला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. इराण शस्त्रसंधीनंतरही उल्लंघन करत असेल, त्यामुळे अमेरिकी सैन्याला कारवाई करावी लागली, तर इराणचं अस्तित्वच मिटवून टाकू, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला. अमेरिकेने दुसऱ्यांदा इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इराणने […]