‘बिग बॉस 19’चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नावर सध्या नेटकरी प्रचंड संतापले आहेत. गौरव आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्यावर चाहते जोरदार टीका करत आहेत. यामागचं कारण म्हणजे ‘लॉक अप सिझन 2’मध्ये आकांक्षाने केलेल्या त्यांच्या घटस्फोटाचा खुलासा. गेल्या वर्षभरापासून आम्ही वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार आहोत, असं तिने या शोमध्ये सांगितलं. इतकंच […]
बायको अन् सासरच्या मंडळीचा त्रास असह्य झाला; लव्ह मॅरेज केलेल्या व्यावसायिकाने आयुष्य संपवलं
हरियाणाच्या फरीदाबादमध्ये 28 वर्षीय व्यावसायिक राहुलने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येआधी राहुलने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये बायको, सासरच्या मंडळीवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. राहुलचा सोशल मीडियावरील व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राहुलने व्हिडिओतून सासरच्या मंडळीवर केलेल्या आरोपाच्या अंगानेही पोलिसांनी तपास सुरू […]
प्रसिद्ध खेळाडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; 2 आठवड्यात मुलानंतर आईचंही निधन, लेकाच्या वाढदिवशी घेतला जगाचा निरोप
प्रसिद्ध नेमबाज, द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित झालेले प्रशिक्षक दिवंगत जसपाल राणा यांच्या आई श्यामा देवी यांचं रविवारी निधन झालं. त्यांवी वयाच्या 78 व्या वर्षी दिल्लीच्या आरआर रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या जाण्याने राणा कुटुंबाने दुसरा मोठा धक्का बसला आहे. नेमबाज जसपाल […]
Harmanpreet Kaur: खूप दिवसांपासून सुरू…वर्ल्ड कपमधून आऊट होताच हरमनप्रीत कौर भडकली; संपूर्ण संघाला सुनावलं
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात सहा वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे भारताचे टी-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. किंबहुना, ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. या पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने आपला संताप व्यक्त केला आणि आपली […]
साक्षीदाराने कॅमेऱ्यासमोर येत सिया गोयल हिचे मोठे गुपित केले उघड, प्रकरणाला थेट वेगळे वळण, केतनचा..
विशाल अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. 18 जून रोजी विशाल अग्रवाल याला त्याचीच होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांनी खोल दरीत ढकलून दिले. सुरूवातीला हा अपघात असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, जसा जसा पोलिस तपास पुढे आला, ज्याने एकच खळबळ उडाली. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांना पोलिसांनी अटक […]
Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठे बदल, सराफा बाजारात आज.. जाणून घ्या लेटेस्ट दर..
सोमवारचा दिवस उजाडताना ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी घेऊन आला आहे. देशात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. 29 जूनच्या सकाळी बहुतांश शहरांमध्ये दर कमी झाले. राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,090 रुपयांवर आला आहे, तर मुंबईत हा दर प्रति 10 ग्रॅम 1,43,940 रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यात 24-कॅरेट सोन्याच्या दरात […]