हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचण्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाने रविवारी भारताला पराभूत केलं. यासह भारताचं स्पर्धेतून पॅकअप झालं. त्यानंतर आता निवड समितीने एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीने या एशियन गेम्स स्पर्धेसाठी विकेटकीपर बॅट्समन यास्तिका भाटीया हीला टीममधून डच्चू दिला आहे. […]
चीनकडून भारताचा सर्वात मोठा घात! लपून उभा केला वॉटर बॉम्ब; कोट्यवधी लोक संकटात?
China Vs India : चीन हा असा देश आहे जो भारताविरोधात नेहमी काहीरी कुरापती करत असतो. चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे भारत नेहमीच या देशाबाबत सावध भूमिका घेत आलेला आहे. दरम्यान, आता याच चीनने भारताला मोठा धक्का दिला आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतापुढे भविष्यात मोठे संकट उभे राहू शकते. विशेष म्हणजे चीनने केलेल्या या कटकारस्थानाला वॉटर बॉम्ब […]
‘लग्नानंतरही पार्टनरने चीट केले तर त्याला चूक समजू नका, लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचे खळबळजनक विधान
नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप’ या शोचा दुसरा सीझन चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धकांमध्येही जोरदार वादविवाद सुरू आहेत. सध्या, राम कपूर आणि आकांक्षा चमोला यांच्यात लग्न, विश्वास आणि विश्वासघात यावर जोरदार वाद झाला. अभिनेता राम कपूर म्हणाले की, “जर एखाद्या जोडप्यात चुकून विश्वासघात झाला आणि त्यांना नात्याला दुसरी संधी द्यायची असेल, तर ते नाते संपवण्याचे कारण असू […]
रजनीकांत यांच्या ‘या’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी वसूल केलेले संपूर्ण बजेट, चित्रपटाने रचला होता इतिहास
भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी गेली पाच दशके आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. वयाची 75 वर्षे ओलांडल्यानंतरही ते आजही प्रमुख भूमिकांमध्ये झळकत असून त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ या चित्रपटानंतर आता त्यांच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आतुरता लागली आहे. रजनीकांत हे केवळ दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात […]
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
मुंबईतील चेंबूर परिसरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर एका शाळेच्या बसवर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून किमान 10 मुलांना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. झाड थेट बसवर कोसळल्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले असून […]
सुपरस्टार हिरो, 13 वर्षांच्या मुलीचं भरदिवसा अपहरण! रिक्षात ओढलं, हॉटेलमध्ये नेलं अन्… पुढे थरकाप उडवणारं घडलं!
बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकात दमदार अभिनयाने प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेत्याच्या जीवनात एक अशी घटना घडली, ज्याची आठवण काढताना आजही त्याच्या अंगावर काटा येतो. या अभिनेत्याच्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचे भरदिवसा अपहरण झाले. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखून स्वतःची सुटका करून घेतली. दीपक तिजोरी यांच्या कुटुंबावर १० मे २००९ रोजी मुंबईत भयावह प्रसंग ओढवला होता. त्या दिवशी दुपारी […]