• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IMD चा नवा अंदाज आला, 5 दिवस राज्याच्या या भागाला पाऊस झोडपणार, अलर्ट जारी

June 29, 2026 by admin Leave a Comment

संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे, त्यामुळे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अशातच आता हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्याच्या काही भागात 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. राज्याच्या कोणत्या […]

Filed Under: Latest News

‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; भर अधिवेशनात सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

June 29, 2026 by admin Leave a Comment

आज भर अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी TET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारला खडेबोल सुनावले. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी TET पेपरफुटीवर अधिवेशनात निवेदन दिले, यानंतर मुनगंटीवर यांनी थेट सरकारवरच निशाणा शाधला. ‘आधीच राज्यातील तरुण आपल्यावर प्रचंड ओरडतोय, जर पोलीस इन्स्पेक्टरने वेळीच कारवाई केली नसती तर परीक्षा झाल्यावर मोठी बोंबाबोंब झाली असती,’ अशी थेट […]

Filed Under: india

केतन अग्रवालची हत्या झालीच नाही, नव्या दाव्याने मोठी खळबळ, लोहगडावर नेमकं काय घडलं?

June 29, 2026 by admin Leave a Comment

केतन अगरवाल हत्या प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्याही पोलीस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज न्यायालयात सरकारी पक्षाने सिया आणि चेतनचा आणखी तपास करायचा आहे. चेतनचे […]

Filed Under: Latest News

White House Video Viral: व्हाईट हाऊसच्या आत नेमके काय ? सीक्रेट रुम्स, सोन्याने मढवलेल्या भिंती, ट्रम्प यांच्या नातीचा व्हिडीओ व्हायरल

June 29, 2026 by admin Leave a Comment

White House Secret Room Video Viral: जगातील सर्वात शक्तीमान असणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांचे निवासस्थान व्हाईट हाऊस संदर्भात सर्व जगाला उत्सुकता आहे. ट्रम्प यांची नात काय ट्रम्प (Kai Trump) सध्या सोशल मीडियावर झळकत असते. तिने एका नव्या व्हिडीओ लॉगमध्ये जगातील ताकदवान असलेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसचा नजारा जनतेला प्रथमच […]

Filed Under: india

वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत संपतेय, त्वरा करा, अन्यथा या तारखेपासून कारवाई सुरु

June 29, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. आता १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच HSRP नंबरप्लेट न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्त्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत. HSRP […]

Filed Under: Latest News

Monsoon Update : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हे 5 दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, डख यांचा मोठा इशारा

June 29, 2026 by admin Leave a Comment

जून महिना संपत आला तरी देखील राज्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली होती. सर्वांचे डोळे पावसाकडे लागले होते. परंतु आता राज्यात पावसाचं दमदार आगमन झालं आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात आता पावसाचा जोर आणखी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1507
  • Page 1508
  • Page 1509
  • Page 1510
  • Page 1511
  • Interim pages omitted …
  • Page 2161
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
  • BCCI New Rule: फिट राहा, दुखापत असेल तर सरळ आता… बीसीसीआयचा नवा फर्मान, नियमच बदलले
  • पाकिस्तानने भारताकडे मागितली भीक, भारताचे थेट उत्तर, चीन आणि रशिया दोघेही..
  • Abhijeet Dipke : ‘बेधडक सांगतो…’; अभिजीत दीपकेंचं ‘आप’बद्दल मोठं विधान, काय काय सांगितलं?
  • Sonu Sood: सोनू सूद पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन थेट काठमांडूत पोहोचला, म्हणाला ‘उद्ध्वस्त झालेली आयुष्य पुन्हा उभी करणार’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in