पुणे येथील रिअल इस्टेट एजंट केतन अग्रवाल याच्या हत्येचा तपासात एकापाठोपाठ महत्वाची माहिती मिळत आहे. केतन अग्रवाल याला सिया गोयल या आपल्या होणाऱ्या पत्नीचा एक बॉयफ्रेंड असल्याचा संशय आला होता असे तपासात उघड झाले आहे. केतन याने त्याच्या आई-वडीलांकडे या संदर्भात चर्चा देखील केली होती. तुम्ही लग्न ठरवण्याआधी सियाची पार्श्वभूमी नीट तपासली होती का असा […]
FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील मागच्या पाच विजेत्या संघाची अशी कहाणी, जाणून घ्या
कतारमध्ये झालेल्या फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयासोबत लियोनल मेस्सीने आपल्या कारकिर्दीतील पहिला विश्वचषकही जिंकला. यापूर्वी अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 मध्ये विजेतेपद पटकावले होते. रशियामध्ये झालेल्या 2018 फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. कर्णधार ह्यूगो लोरिसच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने एक […]
Airplane Facts: विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान लाईट्स मंद असण्याचं कारण काय? जाणून घ्या
विमानाने प्रवास करणाऱ्या बहुतांश लोकांना टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान लाइट्स मंद ठेवण्याचं कारणंच माहिती नसतं. अनेकांना असं फक्त आरामदायी अनुभव मिळावा यासाठी केलं जातं असं वाटतं. पण तसं अजिबात नाही. त्यामागे सुरक्षेचं गंभीर कारण आहे. विमानचालन सुरक्षेची आकडेवारी पाहिल्यावर तुम्हाला असं करण्याचं कारण किती गंभीर हे लक्षात येईल. विमान टेकऑफ आणि लँडिंग करताना सर्वाधिक अपघात […]
Kiss Controversy : साक्षी तन्वरसोबत 17 मिनिटांचा किसिंग सीन, Liplock वर काय होती राम कपूरच्या बायकोची प्रतिक्रिया
Kiss Controversy : अभिनेते राम कपूर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालीकेतील त्यांच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण मालिकेतील एक सीनमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. मालिकेत राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांच्यावर तब्बल 17 मिनिटांचा किसिंग […]
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रात्री भयंकर घडलं, तिच्याकडे पाहून त्याचे अतिशय घाणेरडे कृत्य; घटना समोर येताच प्रचंड संताप!
दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या सुरेश हिच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरू शहरात तिच्या चुलत बहिणीसोबत रात्री रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीने तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले आहे. तिने हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही घटना घडल्यानंतर दिव्या सुरेशने इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून हा प्रकार आपल्या चाहत्यांना सांगितला आहे. तसेच पोलीस संरक्षण कुठे आहे असा […]
हार्दिक पांड्याने मुंबई सोडली, करिअरसाठी उचललं मोठं पाऊल! जाणून घ्या आता कुठे जाणार?
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने मुंबई सोडली आहे. तसेच बंगळुरूला शिफ्ट झाला आहे. हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघ सोडला आणि आरसीबीत गेला की काय? असा प्रश्न तु्म्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. पण तसं अजिबात नाही. हार्दिक पांड्याने ना मुंबई इंडियन्स सोडली आहे, ना आरसीबी संघात रुजू होणार आहे. हार्दिक पांड्याने मुंबई शहर सोडलं […]