मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. त्यांच्या “सैराट”, “फँड्री” आणि “पिस्तुल्या” यांसारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवली आहे. सैराटसह नागराज यांच्या पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री चित्रपटावरही रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि पसंती दिली. एक संवेदनशील दिग्दर्शक अशी नागराज यांची ओळख बनलीय. एकीकडे दिग्दर्शक म्हणून नाव […]
Wayanad Landslide : एका सेकंदात भयानक भूस्खलन, ढिगाऱ्याखाली लोक मुंगीप्रमाणे…धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर!
Wayanad Landslide : सध्या संपूर्ण देशात पावसाचा हाहा:कार झालेला पाहायला मिळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी गेले आहे. पावसाने घातलेल्या या थैमानामुळे सगळेच हतबल झाले आहेत. प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली असली […]
‘या’ सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा दुबईचे व्हायरल कुनाफा पिस्ता चॉकलेट
सोशल मीडिया रील्सपासून ते फूड व्लॉग्सपर्यंत दुबई पिस्ता चॉकलेट सध्या जगभरात लोकप्रिय होत आहे. जेव्हा तुम्ही दुकान किंवा मॉलमध्ये जाऊन हा कुनाफा पिस्ता चॉकलेट खाता तेव्हा त्यात असलेले गडद हिरवे, कुरकुरीत पिस्ता आणि कुनाफाचे मिश्रण तोंडाला पाणी आणणारे असते. जर तुम्हालाही ही कुनाफा पिस्ता चॉकलेट बनवायचं असेल तर आजच्या लेखात आपण अगदी स्टेप बाय स्टेप […]
AI तंत्रज्ञानामुळे अभिषेक शर्मा वैतागला, थेट दिल्ली हायकोर्टात घेतली धाव
टिम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा इंग्लंड दौऱ्यावर असून टी20 मालिका खेळत आहे. असं असताना त्याच्या वतीने एक खटला दिल्ली हायकोर्टात सुरू आहे. आपले अधिकार सुरक्षित करण्यासाठी त्याने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. (PC-GETTY IMAGES) अभिषेक शर्माने हायकोर्टात याचिका दाखल करत मागणी केली की, त्याच्या संमतीशिवाय त्याचं नाव, फोटोचा वापर एआयशी निगडीत गोष्टीत करू नये. […]
संजू सॅमसनला टीम इंडियातून यासाठी काढलं गेलं बाहेर? नेमकं काय चुकलं?
भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला टीम इंडियातून वगळल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. संजूला पाठिंबा देत अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याची पाठराखण केली आहे. चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांची त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. असं असताना संजू सॅमसनला वगळण्याचं कारण काय अशी एक बातमी समोर आली आहे. (PC-GETTY IMAGES) बीसीसीआयची सूत्र सांगत आहे की, सॅमसनला […]
8 जुलैपासून पाऊस वाढणार की घटणार? पुढील 10 दिवसांचा अंदाज आला, मुख्यमंत्री कार्यालयाने दिली सर्वात मोठी अपडेट
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी रहिवासी भागात पाणी घुसल्याचेही समोर आले आहे. काही भागात शेतमालाचेही मोठे नुकसान झाले आहे. आजही राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशातच आता पुढील काही दिवस पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत […]