• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गाणं सुपरहिट, पण थिएटरमध्ये बघताना प्रत्येकजण झाला भावनिक, आजही वेळ काढून ऐकतात लोक

July 7, 2026 by admin Leave a Comment

भारतीय चित्रपटसृष्टीतील काही गाणी काळाच्या ओघात जुनी झाली तरी त्यांचे महत्त्व आणि लोकप्रियता कधीच कमी होत नाही. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्रांती' चित्रपटातील ‘जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी’ हे असेच एक अजरामर गीत आहे. तब्बल 45 वर्षांनंतरही हे गाणे रेडिओ, म्युझिक प्लेलिस्ट आणि सोशल मीडियावर तितक्याच आवडीने ऐकले जाते. […]

Filed Under: entertainment

पावसाचा धुमाकूळ… ट्रेन 3 तासांपेक्षा उशीरा आल्यास मिळतो रिफंड? जाणून घ्या रेल्वेचा नियम

July 7, 2026 by admin Leave a Comment

Indian Railway Delay Refund: प्रवास करताना अनेकदा रेल्वे उशीरा येते. प्रवाशांचे समोरचे वेळापत्रक पार कोलमडते. अशावेळी तिकीटाचे पैसै परत मिळतात का? तर त्यासाठी काही नियम आहेत. जर तुमची रेल्वे 3 तास अथवा त्यापेक्षा अधिक उशीरा आली आणि प्रवास न करण्याचा निर्णय तुम्ही घेतला तर काही अटी आणि शर्तींवर प्रवाशाला रिफंड मिळतो. नेहमी रेल्वेने प्रवास करणाऱ्या […]

Filed Under: india

पावसाळ्यात तुमचा इन्व्हर्टर सुरक्षित ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स करा फॉलो

July 7, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रभर पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळतेय. त्यातच पावसाळ्याच्या दिवसात इनव्हर्टरचा वापर जास्त हाेताे. कारण सतत जाणाऱ्या लाईटमुळे अनेकांकडे इनव्हर्टर हा असतोच. तर पावसाळ्यात इन्व्हर्टर आणि त्याच्या बॅटरीसाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. या दिवसांमध्ये वातावरणात आर्द्रता जास्त असते आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे इन्व्हर्टरवर अतिरिक्त ताण येतो. इनव्हर्टर व बॅटरीची योग्य काळजी न घेतल्यास, बॅटरी […]

Filed Under: lifestyle

Nothing Phone 4b आज भारतात करणार पदार्पण, लाँचपूर्वी प्रोसेसर झाले लीक

July 7, 2026 by admin Leave a Comment

नथिंग कंपनीचा नवीन ‘बी’ सीरीजमधील पहिले मॉडेल म्हणून ‘Nothing Phone 4b’ आज भारतीय बाजारपेठेत लाँच केले जाईल. हा फोन 7 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी लाँच केला जाईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने 2025 आणि 2026 मध्ये सलग आयपीएल विजेतेपद पटकावल्याच्या निमित्ताने कंपनी या फोनची एक विशेष ‘आरसीबी एडिशन’ देखील सादर करू शकते. चला […]

Filed Under: india

संजू सॅमसन लवकरच पदार्पण करणार! या आशेसह त्याच्या पाठीशी उभा राहिला भारतीय खेळाडू

July 7, 2026 by admin Leave a Comment

संजू सॅमसनला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघात निवडलं आहे. पण झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याचं नाव वगळण्यात आलं आहे. संजू सॅमसनला आराम दिल्याचं बोललं जात आहे. पण त्याला डावललं असल्याचा आरोप अनेकांनी सोशल मीडियावर केला आहे. (Photo: PTI) भारताच्या टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या विजयात संजू सॅमसनचा मोलाचा हातभार राहिला आहे. त्यामुळे संजू सॅमसनला ड्रॉप केल्याने खळबळ उडाली […]

Filed Under: cricket

Post Office ची जबरदस्त योजना; 115 महिन्यात पैसे डबल होतील, सरकारकडूनही जुने नियम कायम

July 7, 2026 by admin Leave a Comment

तुम्हाला 115 महिन्यांत 1 लाख रुपयांचे 2 लाख रुपये मिळाल्यास संशय वाटेल. परंतु ही योजना कोणत्याही खासगी बँक किंवा विमा कंपनी नाही. तर सरकारी पोस्ट ऑफिसची ही योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याआधी सर्व नियम जाणून घ्या. तुम्हाला कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता पैसे दुप्पट करायचे आहे. तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र ही योजना […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1443
  • Page 1444
  • Page 1445
  • Page 1446
  • Page 1447
  • Interim pages omitted …
  • Page 2237
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सोनिया गांधी यांची आत्मकथा अखेर हार्परकॉलिन्स प्रकाशित करणार, या तारखेला होणार रिलीज
  • Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
  • वैभव सूर्यवंशीबाबत बीसीसीआयचा पुढचा प्लान काय? सचिवांनी सचिन तेंडुलकरचं नाव घेत सांगितलं की…
  • मुस्लिम व्यक्ती जवळून गेली तरी उलटी… वादग्रस्त बोलणारा स्वतंत्र भारद्वाज कोण? सीजेपीचा नंबर एकचा शत्रू कसा बनला?
  • 49 मध्ये डिमार्टमध्ये मिळतंय ही जबरदस्त वस्तू, ग्राहकांची गर्दीच गर्दी, सकाळीच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in