Suspicious Ship Found In Mumbai Ocean : सध्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. यात मुंबईही सुटलेली नाही. मुंबई, उपनगरात अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. अजूनही लोकलची व्यवस्था सुरळीत झालेली नाही. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे लोकांना पाऊसधारांसोबतच लोकलच्या दिरंगाईचाही सामना करावा लागत आहेत. सध्याचे हवामान लक्षात घेता प्रशासनाने समुद्राजवळ बसण्यास मनाई […]
संजू सॅमसनने स्वत:च पायावर मारून घेतला धोंडा? टीममधून वगळल्याच्या प्रकरणानंतर ट्वीस्ट
भारत आणि इंग्लंड यांच्यातील झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यातून संजू सॅमसनला वगळल्याने बराच गोंधळ उडाला. संजू सॅमसनला अचानक टीम बाहेर बसवल्याने टीकेची झोड उठली. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर रडारवर आले. आता या प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट आला आहे. एका ताज्या रिपोर्टच्या दाव्यानुसार, मँचेस्टर टी20 सामन्यात संजू सॅमसनने स्वत:च न खेळण्याची इच्छा व्यक्त […]
मुंबईकरांसाठी पहिलो गोड बातमी… चिंतेचे ढग दूर, विहार तलाव ओसंडून वाहतोय
पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांवर भीषण पाणी टंचाईचे ढग जमा झाले होते. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली होती. पण हे चिंतेचे ढग आता दूर झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला विहार तलाव दुथडी भरून वाहू लागला आहे. आज रात्री 9 वाजताच तलाव भरला. तलाव क्षेत्र परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने हा तलाव भरून वाहू लागला […]
‘चोली के पीछे क्या है’ गाण्यापेक्षा विचित्र गाणं, ज्याचे शब्द ऐकून तुम्हाला येईल राग
सुमारे 71 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार ‘श्री 420’ या चित्रपटातील ‘इचक दाना बीचक दाना’ हे गाणे आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ओठांवर आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला लावणारी तीन मजेदार कोडी या गाण्यात गुंफण्यात आली आहेत. अनार, मिरची आणि भुट्टा यांच्याशी संबंधित ही कोडी या गाण्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर क्लासिक बनवतात. जुन्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांचे […]
PM Modi Tour : मोदी-जयशंकर एकाचवेळी 5 मुस्लिम देशांच्या दौऱ्यावर, ही मैत्री इतकी भक्कम बनवण्यामागे भारताची दोन महत्वाची उद्दिष्ट्य
भारताने सध्या मुस्लिम देशांवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. मुस्लिम देशांसोबत मैत्री भक्कम करण्यावर भारताचा भर आहे. कतरपासून इंडोनेशियापर्यंत भारत आपले कूटनितीक संबंध बळकट बनवत आहे. एकाबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसऱ्याबाजूला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. दोघेही सध्या वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी तीन देशांच्या तर एस जयशंकर सहा देशांच्या दौऱ्यावर आहेत. यात चार […]
योगिनी एकादशीनिमित्त तुळशीचे हे उपाय, सुख आणि समृद्धीचे उघडतील दरवाजे
वर्षभरात भगवान विष्णूला समर्पित 2 एकादशीचे उपवास मोठ्या श्रद्धेने केले जातात. अधिक मासात या उपवासांची संख्या 26 पर्यंत वाढते. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी भगवान विष्णूची विशेष प्रार्थना केली जाते. उपवासही केला जातो. द्रिक पंचांगानुसार, यावर्षी योगिनी एकादशीचा उपवास शुक्रवार 10 जुलै रोजी होणार आहे. अशी धार्मिक […]