• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rain Update : आधीचा पावसाचा अंदाज खरा ठरला, आता पंजाबराव डख यांचा नवा अंदाज आला; पाऊस कुठे पडणार? कुठे सूर्य दिसणार?

July 6, 2026 by admin Leave a Comment

Weather Update : सध्या राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. धरणं भरायला लागली आहेत. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे हा पाऊस आणखी किती दिवस असेल, असे विचारले जात आहे. याचे उत्तर हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी दिले आहे. मुंबई, पुणे, […]

Filed Under: india

मुसळधार पाऊस झोडपणार, मुंबईसह या जिल्ह्यांमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; वाचा…

July 6, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबई आणि लगतच्या भागातील नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे अनेकांचा जीवही गेला आहे. अशातच आता उद्याही राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत संबंधित जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. उद्या कोणत्या जिल्ह्यांमधील शाळा बंद असतील […]

Filed Under: Latest News

एकीकडे उल्हास नदीला पूर तर दुसरीकडे कल्याणमध्ये पाणी बंदी ! बदलापूर,टिटवाळा-अंबरनाथ येथे पूराचा धोका..

July 6, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील अनेक जिल्ह्यात गेली काही दिवस पावसाने कहर केला आहे. मुंबई आणि उपनगरातही पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली.पाण्यात बुडून, गटारात पडून, झाडे कोसळून नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. पावसाने मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्गावरील वाहतूक बाधित झाली असताना आता उल्हास नदीला मोठा पूर आल्याने कल्याण, उल्हासनगर आणि टिटवाळा येथील नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात […]

Filed Under: india

Horoscope 7 July : नशिबाचं महाद्वार खुलं होणार, 4 राशींच्या आयुष्यात अद्भुत घडणार; वाचा राशिभविष्य!

July 6, 2026 by admin Leave a Comment

7 July 2026 Horoscope : मेष राशीच्या लोकांनी आज कोणतेही काम करताना हिम्मत ठेवावी. धीर धरून एखादे काम केल्यास त्यात यश येऊ शकते. तुमची करिअरमध्ये प्रगती होईल. विरोधकांवर जास्त लक्ष देऊ नका. तुमचे काम करत राहा. तुम्हाला यश मिेल वृषभ राशीचे लोक आपल्या बुद्धीच्या जोरावर करिअरमध्ये मोठी प्रगती करतील. लालचीपणा, खोट्या पद्धतीने, लोकांना लुबाडून पैसे […]

Filed Under: Latest News

पुण्यात पावसाचे तांडव, 4 जणांचा मृत्यू, 2 जण बेपत्ता, ऑरेंज अलर्टमुळे चिंता आणखी वाढली!

July 6, 2026 by admin Leave a Comment

Pune Rain Update : जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस झाला आहे. या पावसामुळे पुणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने प्रशसनाची ओढाताण होत आहे. दरम्यान, सध्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता पुणेकर तसेच जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील […]

Filed Under: india

तुकाराम मुंढेंची सर्वात मोठी कारवाई, केमिकल दुधाचं मोठं रॅकेट पकडलं; 13 जणांना अटक

July 6, 2026 by admin Leave a Comment

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची सुत्रे स्वीकारल्यापासून भेसळयुक्त पदार्थांवर धडक कारवाई सुरू आहे. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध भेसळ माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांमध्ये छापे टाकत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1446
  • Page 1447
  • Page 1448
  • Page 1449
  • Page 1450
  • Interim pages omitted …
  • Page 2232
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिजीत दिपकेंची CJP या पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार? थेट पक्षाध्यक्षांसोबत महत्त्वाची बैठक, घडामोडींना वेग
  • NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
  • जात पडताळणी समितीवर कोणीही…! 4 नगरसेवकांचं पद रद्द झाल्याचा दाखला देत भुजबळ बरसले
  • नीम करोली की नीब करोरी? दोन नावाचं काय रहस्य? कोणते नाव योग्य? कोणत्या राज्यात बाबाचं घर, तुम्हाला माहिती आहे का?
  • Arhaan Debut Film : सलमानचा पुतण्या बॉलिवूड एंट्रीसाठी सज्ज; भाईजानही करणार कॅमिओ ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in