नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर जामीन मंजूर झाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला असून नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयातून तिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निदा एजाज खान हिच्यावर कारवाई […]
पती रोज मारायचा, बायकोने असा कट रचला की… क्षणात खेळ खल्लास; नवऱ्याचा भयंकर अंत
भारतात गेल्या काही काळापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेक महिलांनी आपल्या पतीची नर्दयी हत्या केल्याचे समोर आले आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात पतीच्या मृत्यूच्या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सुरुवातीला कोणालाही संशय नव्हता, तीच पत्नी पतीच्या हत्येची आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घरगुती वाद आणि पतीकडून होणाऱ्या रोजच्या […]
Missing Link : मिसिंग लिंक सुरू झाला का? प्रवास करण्याआधी हे वाचाच, ट्रॅफिकबाबत मोठी अपडेट समोर!
Missing Link Traffic Update : पुणे, ठाणे, पालघर, कोकण, मुंबई या भागाला पावसाने झोडपून काढलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही तुफान पाऊस होत आहे. या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर मुंबईत अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईला येणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, […]
IND vs ZIM : इंग्लंड टी20 मालिका सुरू असताना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहीर, संजू सॅमसनचा पत्ता कट
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यानंतर तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जाणार आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडिया जाहीर केली आहे. या संघातून इंग्लंड दौऱ्यातील काही खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. यात संजू सॅमसन याचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. कारण दुसऱ्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला जागा मिळावी यासाठी त्याला बसवलं होतं. […]
IND vs ENG: वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन दोघंही खेळणार! तिसऱ्या टी20 सामन्यात कोणाचा पत्ता कापणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला या विजय मिळवणं आवश्यक आहे. या मालिकेतील पहिला सामना पावासमुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यामुळे मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. असं असताना तिसरा टी20 सामन्यात भारताला विजय […]
विरोधकांच्या मेंदूतून ‘मिसिंग’ झालेली अक्कल, मविआच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
मुंबई – पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याने या घटनेवरुन आता राजकारण सुरु झाले आहे. या अपघाताची कोणतीही तांत्रिक माहिती न घेता विरोधकांनी अफवा पसरवण्याचा उद्योग सुरु केला आहे. पायाभूत प्रकल्पांच्या तथ्यावर न जाता अफवांचे राजकारण करणे योग्य नाही. ही विरोधकांच्या मेंदूतून ‘मिसिंग’ झालेली अक्कल आहे अशीच टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर […]