इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही रोहित शर्मा काही खास करू शकला नाही. दोन्ही सामन्यात त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. पण दुसऱ्या वनडे त्याने एक षटकार मारला आणि एक विक्रम आपल्या नावावर केला. (Photo: Getty Images) रोहित शर्माने कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 47 चेंडूंचा सामना केला आणि 26 धावा करून बाद झाला. यावेळी […]
Chanakya Niti: हे तीनच माणसाचे खरे मित्र, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रथांमध्ये चाणक्य म्हणतात की या जगात मित्रा इतकं दुसरं सुंदर नातं कोणतं नाही. मित्र जीवाला जीव देऊ शकतात. जिथे तुमचे नातेवाईक मदत करत नाहीत, तिथे तुमचे मित्र तुमच्या मदतीला धावून येतात. परंतु जर तुमचे मित्र हे […]
मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?
अभिनेत्री दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार असून आयुष्यातील या नव्या टप्प्याचा ती पुरेपूर आनंद घेत आहे. नुकतंच दीपिकाला पती रणवीर सिंहसोबत मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध हॉटेलबाहेर पाहिलं गेलं. मंगळवारी हे दोघं 'बेन्ने डोसा' या अत्यंत लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये लंच डेटसाठी गेले होते. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये लंच डेटनंतर […]
नाश्त्यासाठी काहीतरी हटके आणि वेगळं बनवाचयं? तर दुधी भोपळ्यापासून बनवा ‘हे’ 3 चविष्ट पदार्थ
तुम्हाला जर नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, ओट्स आणि बेसनाचा चिला खाऊन कंटाळा आला असेल, तर या वेळी नाश्त्यात काहीतरी हटके पदार्थ करून पहा. बहुतेक लोकांना हलका आणि पोटभरीचा नाश्ता आवडतो. अशावेळी तुम्ही दुधी भोपळ्यापासून बनवलेला नाश्ता एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दुधी भोपळ्यापासून विविध प्रकारच्या चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्त्याचे पदार्थ सहजपणे बनवता येतात. तुम्ही दुधी भोपळीची […]
आय फीचर्स व 6500mAh बॅटरी आणि सोनी सेन्सर कॅमेऱ्यासह विवो टी5 लाइट 5G लाँच, जाणून घ्या किंमत
विवोने नवीन विवो टी5 लाइट 5जी स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. ज्याची किंमत 20 हजार ते 25 हजार रूपयांदरम्यान आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे डिव्हाइस तरुण ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैलीनुसार डिझाइन केले गेले आहे. हा नवीनतम फोन दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, एआय-आधारित उत्पादकता फिचर्स आणि दैनंदिन कामे सहजपणे हाताळण्यासाठी हा फोन त्यानुसार डिझाइन करण्यात आलेला आहे. चला […]
शीर नव्हते, हातही नव्हते, कुजलेल्या अवस्थेत धड सापडले, पोलिसांनी असा सोडवला गुंता…
मुंब्रा येथील खर्डी गावाजवळील निर्जन परिसरात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. या मृताचे शीर आणि दोन्ही हात जागेवर नव्हते. मृतदेहाचे शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करण्यात आल्याने पोलिसांसमोर मृताची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते पोलिसांना हा मृतदेह पाहून त्याचे शीर आणि हात शोधण्यासाठी सगळा परिसर पिंजून काढला. मात्र, अखेर पोलिसांना यश मिळाले […]