अभिनेत्री ईशा केसकरने आजवर मराठी मालिका आणि मराठी चित्रपटात साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. आता ती साऊथ फिल्ममधून लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता नुकतीच ईशाने एक मुलाखत दिली आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नुकतीच तिने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींबद्दल परखड मत मांडले आहे. ईशाला या मुलाखतीत तू कधी कुठल्या […]
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची वसुली, अर्धशतक ठोकत दिलं उत्तर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहली फक्त 5 धावा करून बाद झाला होता. त्यामुळे लयीत नसल्याचं बोललं जात होतं. पण दुसर्या सामन्यात त्याने सर्व अंदाज आणि बातम्या खोडून काढल्या आहे. विराट कोहलीने या सामन्यात सावध सुरूवात केली. पहिले चार चेंडू निर्धाव घालवले आणि पाचव्या […]
IMD Weather Update : हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्राला मोठा इशारा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे, परंतु आनंदाची बातमी म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचं आगमन झालं असून, गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर येत्या 20 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. 17 जुलै रोजी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांसह […]
आली का रे तुझी मुलगी.. 15 वर्षांनी लहान पत्नीवरून मित्रांची मस्करी; सयाजी शिंदेंनी सांगितला किस्सा
चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठ्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. दहा ते बारा वर्षे अंतर असतानाही अनेक कलाकारांनी लग्न करत सुखाचा संसार केला आहे. मात्र यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय कलाकार सयाजी शिंदे आणि त्यांची पत्नी अलका शिंदे यांच्या वयातही […]
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्… व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
पुण्यात एका कंत्राटदाराच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. आर्थिक व्यवहार आणि पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. खलील शेख असे संबंधित कंत्राटदाराचे नाव असून ते बांधकाम क्षेत्राशी संबंधित काम करत होते. त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी काही व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची […]
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील पहिल्या रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविकांनी उपस्थित राहून रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. […]