• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रायव्हेट आयलँड खरेदी करणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री माहितीये का? आज आहे कोट्यवधींची मालकिण

July 16, 2026 by admin Leave a Comment

एक काळ होता जेव्हा बॉलिवूड चित्रपट हिरोच्या नावावर चालायचे. पण आजकाल अभिनेत्रींचे वर्चस्व वाढले आहे. आता अनेक अभिनेत्री एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात आणि आपल्या मेहनतीने कोट्यवधींचे साम्राज्य उभे करतात. या यशस्वी अभिनेत्रींमध्ये परदेशी कलाकारांनाही चांगली जागा मिळाली आहे. नोरा फतेही, कतरिना कैफ आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासारख्या अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप पाडली आहे. […]

Filed Under: entertainment

श्री कृष्ण मुस्लिम होते, 5 वेळा नमाज पठण करायचे; मौलानांच्या वक्तव्याने नवा वाद, हिंदुत्ववादी संघटना भडकल्या

July 16, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशच्या मथुरातील श्री कृष्ण जन्मभूमीचा वाद चांगलाच तापला आहे. या वादादरम्यान मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. श्री कृष्ण हे मुस्लिम होते. ते 5 वेळा नमाज पठण करायचे, असं वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी मौलानांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. […]

Filed Under: india

Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या दरात घसरण, खरेदीदारांना दिलासा

July 16, 2026 by admin Leave a Comment

आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात किरकोळ घसरण नोंदवली गेली. सोन्याच्या दरात १९५ रुपयांची घट झाली असून, चांदीच्या दरातही १,२२६ रुपयांची घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा एक तोळा (१० ग्रॅम) १,४१,१८० रुपये दराने व्यवहार झाला. काल तो १,४१,९०८ रुपयांवर होता. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,२९,८०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. […]

Filed Under: india

IND vs END 2nd ODI: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गिलच्या मनात होतं वेगळं; म्हणाला..

July 16, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना कार्डिफच्या सोफिया गार्डन मैदानात होत आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. कर्णधार शुबमन गिल फिट अँड फाईन असल्याने क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. कारण पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात

July 16, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील मागाठाणे परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर बुधवारी मोठा अपघात झाला. या अपघातात 5 कार आणि 1 बस एकमेकांवर आदळल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना बोरीवली पूर्व येथील मागाठाणे परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी […]

Filed Under: Latest News

अवघ्या 6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला मराठी हॉरर कॉमेडी सिनेमा सुपरहिट; कमावला 172.66% नफा

July 16, 2026 by admin Leave a Comment

'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट 5 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही त्याची दमदार कमाई झाली. आता या चित्रपटाचा 'थिएट्रिकल रन' संपला आहे. अत्यंत मोजक्या बजेटच्या या चित्रपटाने धमाकेदार कमाई करत तगडा नफा कमावला आहे. 'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचा बजेट फक्त सहा कोटी रुपये आहे. बॉक्स […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1362
  • Page 1363
  • Page 1364
  • Page 1365
  • Page 1366
  • Interim pages omitted …
  • Page 2326
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलीचा जन्म झाला की हे गाणं प्रत्येक घरात वाजतं, 50 वर्षांपासून सुपरहिट, लता मंगेशकरांच्या आवाजमुळे आजही…
  • सोन्याचे दर धाडकन कोसळले, जागतिक बाजारात मोठ्या घडामोडी, सोने खरेदी करण्याची हीच..
  • Chanakya Niti : या तीन सवयी माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, चाणक्य काय म्हणतात?
  • मर्यादेत रहा.. ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ वादावर कैलाश खेर स्पष्टच बोलले
  • ‘एकजरी पुरावा दिला तरी तात्काळ…,’ पेपर फुटी प्रकरणावर MPSCअध्यक्षांचे सर्वात मोठे विधान, नेमके काय म्हणाले ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in