मुंबईत धावत्या लोकलमध्ये बुधवारी (15 जुलै) रात्री प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचे रूप मोठ्या राड्यात बदलले. कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. सीटवर बसण्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले आणि त्यानंतर हाणामारी झाली. या घटनेत तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये प्रीतेश कोनोजिया (38), साहिल खंदारे (19) आणि राजू वाघे (19) यांचा […]
पहिल्याच चित्रपटातून रातोरात बनली स्टार, पण अचानक झाली गायब.. आता चालवते बेकरी; या अभिनेत्रीला ओळखलं का ?
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केले. रातोरात प्रसिद्धी, चाहत्यांची गर्दी आणि स्टारडम मिळाले… पण त्यानंतर मात्र त्यांच्या करिअरला अपेक्षित उंची गाठता आली नाही. अशा कलाकारांना वन फिल्म वंडर म्हटले जाते. या यादीत राहुल रॉय, भाग्यश्री, भूमिका चावला, ग्रेसी सिंह यांच्यासोबतच एक नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजे […]
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात आम आदमी पक्षाने (आप) कोल्हापुरात अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत आपच्या कार्यकर्त्यांनी थेट दुचाकीची अंत्ययात्रा काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरमध्ये अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात दुचाकीची प्रतीकात्मक […]
अजूनही वेळ गेलेली नाही, पवारांनी NDA मध्ये यावं, बड्या केंद्रीय मंत्र्याची खुली ऑफर; राजकारणात खळबळ!
शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष लवकरच एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आमच्या पक्षात यावर चर्चा नाही. तसा कोणाचाही प्रस्ताव आलेला नाही, असे त्यांनी सांगितले आहे. परंतु, पवारांचा पक्ष मतदारसंघांच्या पूनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता […]
सलमान खानच्या पुतण्याचं नाव असतं ‘राम खान’, पण राम नावासाठी कुटुंबियातील कोणत्या सदस्याचा विरोध?
Sohail Khan On His Son Nirvaan Name : अभिनेता सलमान खान याचे कुटु्ंबिय फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. खान कुटुंबाने इंडस्ट्री अनेक कलाकार दिले आहेत. अशात अभिनेता सोहेल खान याने मुलाच्या नावाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सोहेल खान आणि पूर्व पत्नी सीमा सजदेह यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या […]
‘डर्टी संजय राऊत.., लाज वाटायला पाहिजे…’, राणेंचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर; नागपुरातील रामरक्षा आंदोलनापूर्वी वातावरण तापलं
अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात ‘रामरक्षा’ आंदोलन सुरू आहे. येत्या 18 जुलै रोजी नागपुरात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या आंदोलनात सहभागी होण्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. परंतु आता या पत्रावरून वातावरण चांगलंच तापलं […]