मैत्री म्हणजे केवळ एकत्र असणं नव्हे, तर कठीण काळात कुटुंबासारखं खंबीरपणे साथ देणंही असतं. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध केली आहे. त्यांचे जिवलग मित्र आणि अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनानंतर ते त्यांची मुलगी वंशिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. 15 रोजी वंशिकाने तिचा 14 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त […]
मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नंदनवन निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यात बैठकीला सुरुवात […]
IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. कार्डिफच्या मैदानाचा मागचा इतिहास पाहता फार धावा होणार नाही याचा अंदाज क्रीडाप्रेमींना होता. भारताने 44 षटकांचा सामना केला आणि सर्व गडी गमवून 233 धावा केल्या. तसेच विजयसाठी 234 धावांचं आव्हान दिलं आहे. खरं तर इंग्लंडच्या भूमीत हे आव्हान खूपच तोकडं आहे. त्यामुळे […]
अभिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्राचे खास कनेक्शन, आयुष्यभर राहिली अविवाहित, एकाच कारणामुळे सतत चिडायची, 62 व्या वर्षी अखेरचा श्वास
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांचं नाव बच्चन कुटुंबासोबत जोडण्यात आलं. ज्याचा त्यांना मोठा फायदा देखील झाला. पण 70 च्या दशकात अशी अभिनेत्री होऊन गेली, जिला बच्चन कुटुंबियांचा भाग म्हटल्यानंतर प्रचंड राग यायचा. इंडस्ट्रीमध्ये आणि चाहत्यांनी देखील अभिनेत्रीला अमिताभ बच्चन यांची मेहुणी बोलण्यास सुरुवात केलेली. ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड संतापायची. तिने आयुष्यात लग्न न करता […]
उद्धव ठाकरे जे म्हणाले तोच ममता बॅनर्जींचा संदेश, 21 जुलैनंतर…पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार?
Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एकावर एक धक्के बसत आहे. अनेक खासदार आणि आमदार यांनी पक्ष सोडल्यानंतर आता बंगाली सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रुक्मणी मल्लिक उर्फ कोयल मल्लिक यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा म्हणजे ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या राजीनाम्यानंतर ममता बॅनर्जी […]
कसा आहे तब्बल २५०० कोटींचा सिनेमा? क्रिस्टोफर नोलनच्या The Odyssey ची जगभर महाक्रेज
हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलन याचा ओपन हायमर साल २०२० साली आला होता. अणुबॉम्बचा जनकावर हा चित्रपट बेतला होता. क्रिस्टोफर नोलन या नावाचं गारुड सिने चाहत्यांवर आहे की हा दिग्दर्शक कॅमेऱ्याच्या मागे उभा राहिला तर पडद्यावर काही तरी इतिहास रचला जाणार आहे याची खात्री प्रेक्षकांना असते. इंटरस्टेलर ( २०१४ ), डंकर्क ( २०१७ ) आणि त्यानंतर […]